Join us   

दारासमोर रोज कशी रांगोळी काढावी सुचतच नाही? ७ सोप्या डिझाईन्स, २ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 9:00 AM

1 / 9
दारासमोर रोज छोटीशीच रांगोळी काढायची असते. पण ती कशी काढावी, हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच हे काही साधे- सोपे डिझाईन्स पाहा. यामुळे तुम्हाला अगदी १- २ मिनिटांत झटपट रांगोळी काढता येईल.
2 / 9
हे एक साधे- सोपे डिझाईन. दिसायला अवघड वाटत असले तरी काढायला अगदी सोपे आहे. एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.
3 / 9
झटपट काढून होणारं हे एक आणखी सोपं डिझाईन. यातल्या पाकळ्यांचा आकार अगदी एकसारखाच यायला हवा, असंही काहीच नाही.
4 / 9
मध्यभागी एक छोटंसं फुल आणि त्याच्या आजुबाजुला लहानसा वेल हे तुम्ही दारासमोरही काढून शकता. तसेच देवघरासमोरही काढू शकता.
5 / 9
हे एक आणखी सोपं आणि साधं डिझाईन. यात मधला आकार दरवेळी वेगवेगळा घेतला तर अनेक वेगवेगळे डिझाईन्स तयार होऊ शकतात.
6 / 9
दारासमोर काढलेली फुलाची नक्षी तर कधीही छानच दिसते. ही एखादी रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता.
7 / 9
हे चटकन काढून होणारं अगदी साधं- सोपं डिझाईन, एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.. रांगोळी काढण्याचं काम झटपट होईल.
8 / 9
असं एखादं फुलंही तुम्ही दारासमोर रोज काढू शकता.
9 / 9
टॅग्स : रांगोळीसोशल व्हायरल