डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

Updated:March 16, 2025 16:19 IST2025-03-16T16:15:11+5:302025-03-16T16:19:26+5:30

Sunita Williams Dream Story: First Indian American Astronaut: Sunita Williams NASA Journey: Sunita Williams Space Mission: Inspiring Story of Sunita Williams: NASA Astronaut Sunita Williams: Sunita Williams Biography: सुनीता पायलट बनली आणि तिथूनच अंतराळवीरात जाण्याचा मार्ग सापडला.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

१९ सप्टेंबर १९६५ साली अमेरिकेच्या ओहियामध्ये सुनिता विल्यम्सचा जन्म झाला. शाळेत असताना सुनिता विल्यम्सची मैत्री झाली तरी स्विमिंग पूलसोबत त्यामुळे त्या जलतरणपटूच होणार असं सर्वांना वाटत होतं. (Sunita Williams Dream Story)

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

वय वाढते तसं स्वप्न देखील बदलतात असेच काहीस सुनिता सोबत झालं. वैद्यकीय शिक्षणाकडे ओढ वाढत गेली आणि आपण प्राण्याचे डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटू लागले. हवं ते कॉलेज न मिळाल्यामुळे अॅडमिशन झालं नाही. ( First Indian American Astronaut)

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

वडील डॉक्टर असल्यामुळे कुटुंबाचे त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळालं. परंतु, भाऊ जयने युएस नेव्हल अ‍ॅकेडमीमध्ये शिकत असल्याने स्विंमिग बदल असणारी आवड सांगून तिथे प्रवेश घेण्यास सांगितला. नेव्हल अ‍ॅकेडमीतून सुनिताच्या करिअरला नवीन दिशा मिळाली. ती पायलट बनली आणि तिथूनच अंतराळवीरात जाण्याचा मार्ग सापडला.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

१९९० च्या आखाती युद्धात मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी साहित्य, रसद पुरवण्याचे काम केले. १९९३ मध्ये त्या मे रीलँडच्या नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमध्ये गेल्या. या दरम्यान त्यांना अनेक कठीण प्रक्रियेचा सामना करावा लागला.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

१९९७ मध्ये त्यांची ट्रेनी अ‍ॅस्ट्रॉनॉट म्हणून निवड झाली. इंजिनीअर, नेव्हीत डायव्हर, हेलिकॉप्टर पायलट, टेस्ट पायलट यानंतर त्यांच्या आयुष्याला खरं यश मिळण्याची सुरुवात झाली.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

२००२ मध्ये त्याची पहिल्यांदा मोहिमेसाठी निवड करण्यात आली. या मोहिमेत जिवलग मैत्रीण आणि इतर सहकाऱ्यांना त्यांना गमवाव लागलं. परंतु, त्या खचल्या नाहीत. ९ डिसेंबर २००६ ला १४ जणांसह सुनिताने अंतराळात पहिल्यादा झेप घेतली. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ त्या या मोहिमेत होत्या.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री म्हणून तिची ओळख जगासमोर आली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

तिच्या नावावर अंतराळायात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

मागच्या ९ महिन्यांपासून ती बोईंग स्टारलायनरच्या चाचणीसाठी मोहिमेवर गेली होती. परंतु, स्टारलायनर बिघडल्यामुळे त्यांना पृथ्वीवर परत येणे शक्य झाले नाही. ते व त्यांचे इतर सहकारी लवकरच परततील असे नासाने सांगितले आहे.