Join us

Teddy Day 2024: बॉलीवूड सेलिब्रिटींचं टेडी लव्ह, बघा कोणत्या टेडीमध्ये आहे कुणाची 'जान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2024 14:54 IST

1 / 9
व्हॅलेंटाईन्स वीक (valentines week) सुरू आहे. त्यामुळे सध्या शहरातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये तरुणाईची गर्दी दिसत आहे. कुणी कधी गुलाब घ्यायला जात आहे, तर कुणी कधी कॅडबरी घेताना दिसत आहे. (valentines day celebration)
2 / 9
व्हॅलेंटाईन्स वीकमधला १० फेब्रुवारी हा दिवस टेडी डे (Teddy Day 2024) म्हणून ओळखला जातो. यादिवशी उत्साही तरुण मंडळी आपल्या व्हॅलेंटाईन्सला प्रेमाचं प्रतिक म्हणून एक छानसा टेडी बेअर गिफ्ट करतात.
3 / 9
आता असं काही प्रेमाचं सिम्बॉल असणारी एखादी वस्तू बॉलीवूड सिनेमांपासून दूर कशी राहणार.. म्हणूनच तर अनेक हिंदी सिनेमांमध्ये हिरॉईन्सच्या हातात कधी ना कधी एखादा तरी टेडी दिसतोच.
4 / 9
वास्तविक पाहता काही सेलिब्रिटी त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही टेडीचे दिवाने आहेत. आणि आपल्या टेडीवर आपला किती जीव आहे, हे त्यांच्यापैकी अनेकांनी सांगितलंही आहे.
5 / 9
श्रद्धा कपूरने काही दिवसांपुर्वी या युनिकॉर्नसोबतचा फोटो काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर शेअर केला होता.
6 / 9
बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिला देखील टेडी बेअर अतिशय आवडतात, असं म्हटलं जातं.
7 / 9
हा बघा जान्हवी आणि खुशी या दोघी कपूर सिस्टर्सचा हा भला मोठा टेडी....
8 / 9
अनन्या पांडेही नेहमी वेगवेगळ्या टेडीसोबतचे तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.
9 / 9
टॅग्स : सोशल व्हायरलबॉलिवूडसेलिब्रिटीव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीक