1 / 11सध्या कोणत्या ड्रेसिंग स्टाईल जास्त चालत आहेत ते जाणून घ्या. त्यामधील तुम्हाला जी आवडेल ती स्टाईल नक्की करून बघा. 2 / 11१.सध्या डेलीवेअरसाठी कोऑर्ड सेट्स फार चालत आहेत. दिसायला सुंदर आणि कम्फर्टेबल असल्याने महिलांच्या पसंतीस पडले आहे.3 / 11 २.आजकाल कोरियन पॅन्ट जवळपास सगळ्याच तरूण मुली वापरताना दिसतात. फॅन्सी येट सिंपल लुकसाठी तुम्हीही नक्की वापरून बघा.4 / 11 ३.सध्या कुर्ता सेट सर्वच वयोगटातील महिला वापरत आहेत. कुर्ताच्या खाली साधी किंवा प्लाझो पॅन्ट असते. सुटसुटीत पॅन्ट असल्याने महिला ऑफिसलाही असे सेट्स वापरत आहे.5 / 11४.सध्या जमसुट्स फार क्लासिलुक्स देणारे ठरत आहेत. डेट नाईट किंवा फिरायला जाताना घालण्यासाठी फारच मस्त प्रकार आहे.6 / 11५.सोबर लुकसाठी कॉटन शर्ट-पॅन्ट सेट ट्रेन्टींग आहेत. पॅन्टचा प्रकार सिगरेट पॅन्ट किंवा मिनी प्लाझो टाईप आहे. तसेच शर्ट हलके असल्याने मुलींना आवडतात. 7 / 11६.आजकाल शॉर्ट कुर्ती खुप चालतात. मुलींना ट्रेडिशनल येट मॉडर्न असा लूक या कुर्तीमधून मिळतो. तो लुक त्यांना फारच आवडला आहे.8 / 11७.टाईट फिटींगसाठी सिगारेट पॅन्ट - कुर्ती सेट ट्रेंडींग आहे. अँकल लेन्थ पॅन्ट आणि गुडघ्या पर्यंत कुर्ता असा हा पेहराव आहे.9 / 11८.नीलेग्थ वनपीस ड्रेस सध्या फार फेमस आहेत. लॉंग हॅण्ड तसेच कॉटनचे ड्रेस सध्या सुपर हिट आहेत. 10 / 11९. कफ्तान हा प्रकार तरूण वर्गात फेमस आहे. रोजच्या कपड्यांपेक्षा काही वेगळं घालायचं असल्यास हा पॅटर्न मस्त आहे.11 / 11१०.महाविद्यालयीन मुली सध्या क्रॉपटॉप मध्ये दिसतात. हा सध्या सगळ्यात जास्त चालणारा पॅटर्न आहे.