वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

Published:June 20, 2024 06:34 PM2024-06-20T18:34:03+5:302024-06-20T19:02:54+5:30

Vat Purnima Special : नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, ....रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वटपौर्णिमाा (Vat Purnima) महत्वपूर्ण सण आहे. यादिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकांना वाण देतात आणि उखाणे घेतात. यावेळी पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. (Vat Purnima 2024 Latest Marathi Ukhane Vat Savitri Pornima)

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वडाला घातले फेरे आणि देवाला करते नवस, ..... रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका, ...... रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वडाची पूजा करून, गुंडाळते पांढरा धागा, ....रावांच्या आयुष्यात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी, ....रावांची होईन मी साताजन्माची राणी

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा, ....रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

वट सावित्रेला नमन करते, सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य, ..... रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य.

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, ....रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले, .....सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले

वटपौर्णिमा : यंदा पहिली वटपूजा करणार, घ्या खास उखाणा! करा पहिली वटपौर्णिमा स्पेशल

झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास, ......रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.