डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

Updated:January 9, 2025 16:27 IST2025-01-09T15:07:55+5:302025-01-09T16:27:16+5:30

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण डाएटिंग करतात. पण डाएटिंग करणं शरीरासाठी खरंच फायदेशीर आहे की नाही, त्याचा आपल्या शरीराला फायदा होणार की नाही हे बऱ्याचदा लक्षात येत नाही.(how to know which diet plan is beneficial for us?)

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने डाएटिंग करत आहात की नाही हे ओळखण्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

त्या म्हणतात की जर तुमच्या डाएटमध्ये असे काही पदार्थ असतील जे मुळचे भारतीय नाही किंवा असे काही पदार्थ असतील जे तुमच्या स्वयंपाक घरात तयार होत नाहीत, ते डाएट तुमच्यासाठी योग्य नाही.

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

ज्या डाएटमध्ये आहारापेक्षा किंवा अन्नपदार्थांपेक्षा प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स, मिनरल्स यांच्या सप्लिमेंटवरच अधिक भर दिला जातो, ते डाएट चुकीचं आहे. कारण विकतच्या सप्लिमेंट्स खाण्यापेक्षा अन्नपदार्थांतून अधिकाधिक पौष्टिक घटक कसे मिळतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं ऋजुता सांगतात.

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण करूनही जर तुम्हाला समाधान वाटत नसेल, वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर ते डाएट तुमच्यासाठी योग्य नाही.