डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

Published:August 26, 2024 03:01 PM2024-08-26T15:01:13+5:302024-08-26T16:54:26+5:30

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

कधी कधी आपण गरजेपेक्षा जास्त खातो. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत तर असं हमखास होतं. यामुळे मग शरीरात विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात. ते शरीराच्या बाहेर पडणं अतिशय गरजेचं असतं. यालाच बॉडी डिटॉक्स करणं असं म्हणतात.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्याच्या सोशल मिडियावर याविषयीची माहिती शेअर केली असून यामध्ये त्यांनी आता बॉडी डिटॉक्स करण्याची वेळ आली आहे, हे कसं ओळखावं, हे सांगणारी काही लक्षणं सांगितली आहेत. तुम्हालाही तसा काही त्रास होत असेल तर एखादा दिवस बॉडी डिटॉक्स करा. (6 signs that shows you need to detox your body)

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे पोटाला आराम देणं. त्या दिवशी फक्त फळं किंवा ताक प्यावं. घरी तयार केलेले फळांचे रसही तुम्ही साखर न टाकता घेऊ शकता. बॉडी डिटॉक्स करताना पातळ पदार्थ खाण्यावर भर दिला जातो.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

डॉ. नेने सांगतात जर तुम्हाला पुर्ण झोप घेऊनही थकवा येत असेल, झोप येत असेल तर बॉडी डिटॉक्स करा, हे सांगणारं ते पहिलं लक्षण आहे. (health tips by Dr. Shriram Nene)

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

दुसरं लक्षण म्हणजे मन एकाग्र न होणे.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

शरीरात विषारी पदार्थ साचत चालले आहेत हे सांगणारं तिसरं लक्षण म्हणजे सतत अपचन, ॲसिडीटी, पोट फुगणे, गॅसेस असा त्रास होणे.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

चाैथं लक्षण तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. चेहऱ्यावर ॲक्ने, पिगमेंटेशन येतात. तसेच तुमचा वर्ण किंवा त्वचाही डल, निस्तेज दिसू लागते.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एकदा बॉडी डिटॉक्स करून पाहा.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

सारखं मुडस्विंग होणं, चिडचिडेपणा वाढणं हे देखील बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे, हे सांगणारं एक लक्षण आहे.