रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

Published:March 1, 2024 12:11 PM2024-03-01T12:11:00+5:302024-03-01T12:17:33+5:30

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

ॲसिडिटी, अपचन, पोटात गॅसेस होणं असे त्रास होत असतील तर हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय तुमच्या खूप उपयोगी येऊ शकतो.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

हा उपाय आहारतज्ज्ञांनी fit.with.rachna या इन्स्टाग्राम पेजवर सुचविला आहे. रात्रीच्या वेळी बऱ्याच जणींना पायात पोटरीच्या ठिकाणी गोळे येण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही हा उपाय करणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रॉक सॉल्ट लागणार आहे. त्यासाठी रोज रात्री फक्त एखादा कण रॉक सॉल्ट जिभेवर ठेवून चघळून घ्या. त्यानंतर त्याच्यावर १ ग्लास कोमट पाणी प्या.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

हा उपाय सलग ३ महिने केल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होईल, असं त्या व्हिडिओमध्ये आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे. पण रॉकसॉल्ट हे नॅचरल किंवा ऑर्गेनिक असावं.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

हा उपाय केल्यामुळे त्वचादेखील चमकदार, नितळ होईल. त्यामुळे सौंदर्यासाठीही हा उपाय चांगला आहे.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

अनेक जणांना पोट साफ होण्यास खूप त्रास होतो. त्यांच्यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

पोटात जंत झाले असतील तरीही रॉक सॉल्ट खाण्याने ते कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक जंतनाशक म्हणून रॉकसॉल्ट काम करते.