फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

Published:July 10, 2024 04:24 PM2024-07-10T16:24:57+5:302024-07-10T16:33:50+5:30

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

ग्रीस किंवा ग्रीक संस्कृती ही प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या संस्कृतीमध्ये सुकामेव्यापैकी एक असणाऱ्या अंजीराचे अतिशय महत्त्व सांगितले आहे. आयुर्वेदानुसारही अंजीर अतिशय आरोग्यदायी आहे.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

अंजीर खाण्याने नेमके काय फायदे होतात, ते कशा पद्धतीने आणि दररोज किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत, याविषयीची बघा सविस्तर माहिती... ही माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी drvaralakshmi या इन्स्टाग्राम पेजवर सांगितली आहे.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

यामध्ये असं सांगितलं आहे की कोणला अपचन, कॉन्स्टीपेशन असा त्रास होत असेल तर तो कमी करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अंजीर खाणे.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

अंजीर नियमितपणे खाल्ल्यास त्वचा आणि केसांचेही सौंदर्य वाढते. त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

अंजीर नियमितपणे खाल्ल्याने लैंगिक आरोग्य सुधारते.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

अंजीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे कधी एखादे हाड फ्रॅक्चर झालेच तर अंजीर खायला पाहिजेत.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

अंजीर नियमितपणे खाल्ल्यास थकवा येत नाही. एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. संपूर्ण दिवस आनंदी, उत्साही वाटते.

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

सुकं अंजीर खाण्यापेक्षा ते रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी खा. यामुळे ते पचायलाही सोपं जातं आणि त्याचे शरीराला फायदेही जास्त मिळतात