पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

Published:July 26, 2024 08:39 AM2024-07-26T08:39:00+5:302024-07-26T14:13:17+5:30

Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret :मिलिंद सोमण अजूनही इतका फिट कसा दिसतो?

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या ५८ व्या वर्षीही एखाद्या पंचविशीतल्या तरूणाप्रमाणे दिसतात. त्यांचा स्टॅमिना आणि पर्सनॅलिटीपाहून सर्वांनाच आकर्षण वाटते. (Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret)

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

फिटनेस मॉडेल मिलिंद सोमण दिवसाची सुरूवात ५ किंवा ५:३० वाजता करतात. रूम टेंम्परेचरवर असलेले ५०० मिलीलिटर पाणी मिलिंद पितात.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

मिलिंद सकाळच्या नाश्त्यात नट्स, पपई, खरबूज व्यतिरिक्त इतर हंगमी फळांचा समावेश करतात. त्याला ड्रायफ्रुट्स खायलाही आवडतात.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

मिलिंद दुपारी २ वाजता जेवतात. जेवणात सिजनल भाज्या, डाळ, खिचडी, भात खाणं पसंत करतात. त्यांच्या जेवणात वरण-भात आणि देशी तुपाचा समावेश असतो.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

तीन तासांच्या गॅपनंतर मिलिंद संध्याकाळी ५ वाजता ब्लॅक टी पितात. त्यानंतर डीनर करतात.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

मिलिंद संध्याकाळी ७:३० च्या आधी रात्रीचं जेवण करतात. डिनरमध्ये हलके फुलके पदार्थ असतात.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

रात्रीच्या जेवणात एक प्लेट भाजी आणि खिचडी असते. खिचडी त्यांना रात्रीच्या जेवणात फार आवडते.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

झोपण्याआधी १ ग्लास गरम पाण्यात हळद मिसळून गुळासोबत घेतात.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

मिलिंज रोज न चुकता धावण्याचा व्यायाम करतात. ज्यामुळे त्यांचे शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते.