वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

Published:February 16, 2023 01:29 PM2023-02-16T13:29:24+5:302023-02-16T13:56:31+5:30

Vajrasana for weight loss : वज्रासनाद्वारे वाढलेले वजन कमी करता येते. आता प्रत्येकाला सकाळी योगासने करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो कारण त्यावेळी कामावर जाण्याची घाई असते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

सतत बसून काम केल्यानं पोटावरच घेर वाढण्याची ही समस्या खूपच कॉमन आहे. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गंभीर आजारही होण्याची शक्यता असते. पोट बाहेर आल्यानं कपड्यांची फिटिंग व्यवस्थित बसत नाही. पोटावरचा घेर कमी करण्यासाठी जेवल्यानंतर एक व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

वज्रासनाद्वारे वाढलेले वजन कमी करता येते, आता प्रत्येकाला सकाळी योगासने करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो कारण त्यावेळी कामावर जाण्याची घाई असते, त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर योगासने करता येतात. यामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही मदत होते. वज्रासन म्हणजे मजबूत स्थिती. हे आसन पचन आणि स्नायूंना शक्ती देते, म्हणून याला वज्रासन म्हणतात.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटे काढणे आवश्यक आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही ब्रेक दरम्यान वज्रासन करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला अगणित फायदे मिळतील पचनसंस्था मजबूत करणे, रक्ताभिसरण सुधारणे इ. अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांसाठी वज्रासन खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे पायांच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडेल आणि रक्ताभिसरण चांगले होईल. हे नियमितपणे केल्यास शरीराला आकार येतो.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

१) वज्रासन वजन कमी करण्यास आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

२) मन शांत करते आणि तीक्ष्ण करते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

३) या आसनामुळे दृष्टी सुधारते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

४) अन्न पचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्याचे काम करते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

5) पाठीचा कणा, कंबर, मांडी, गुडघा आणि पाय मजबूत करते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

६) शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रोग बरे होतात.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

७) वज्रासनात बसल्याने पचनशक्ती जलद होते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

८) हे आसन नियमित केल्याने ऊर्जा वाढते.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

९) बद्धकोष्टता दूर होते. ज्यामुळे गॅस तयार होत नाही

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

१०) वज्रासन केल्याने शरीराची मुद्रा सरळ राहते.