३० दिवसांत वजन कमी करण्याचा डॉक्टर सांगतात खास हेल्दी उपाय, पोटही होईल कमी By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 8:38 AM 1 / 7वजन कमी करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. डाएट, वर्कआऊट, न्युट्रिशन ज्यामुळे लोक आपलं वजन सहज कमी करू शकतात.2 / 7एक्सपर्ट्स सांगतात की जे लोक व्यायाम करतात त्यांचे बॉडी मसल्स वाढतात आणि मसल्स वाढल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने वाढतो.3 / 7मेटाबॉलिझ्म वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दरम्यान पोटाजवळचे फॅट खूपच जिद्दी असल्यामुळे ते लवकर कमी होतच नाही.4 / 7अलिकडेच तज्ज्ञांनी 36 तासांचे फास्टींग करून नाभीजवळची चरबी कमी करण्याचा उपाय सांगितला आहे.5 / 7आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिंडी यांनी 36 तासांचे फास्टींग आणि 12 तास खाणं हे रिपिट केल्यामुळे नाभीच्या जवळची चरबी कमी होत असल्याचे सांगितले आहे.6 / 7 यात 36 तासांत जे काही होते ते तो वजन कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी योग्यवेळ आहे. ज्यामुळे शरीराची सूज कमी होते.7 / 7असं केल्याने शरीरातील फॅट्स एनर्जीमध्ये बदलतात आणि वजन वेगाने कमी होते. 36 तासांचे फास्टींग केल्यास वजन सहज कमी करण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications