बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

Published:December 7, 2023 09:14 AM2023-12-07T09:14:49+5:302023-12-07T09:38:05+5:30

Weight Loss Roti : दूधीची चपाती करण्यासाठी १ कप बारीक केलेली दूधी घ्या ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

भारतीय आहारात चपाती हा मुख्य पदार्थ आहे. (Healthy Weight Loss Roti Recipe) भारतात डाळ, चपाती आणि भात हे पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले जातात. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाल्ले जातात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चपाती सोडण्याची काही गरज नाही. चपातीत ग्लुटेन असते म्हणून अनेकजण चपाती खाणं टाळतात.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

चपाती खाणं टाळण्यापेक्षा चपातीच्या पिठात काही बदल केले तर त्याचे पोषण मुल्य वाढतील आणि वजनही नियंत्रणात राहील. वेट लॉससाठी परफेक्ट चपाती कशी करायची पाहूया.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

डिटॉक्स चपाती कणीक आणि भाज्यांचे कॉम्बिनेशन आहे. जेव्हा तुम्ही डिटॉक्स चपाती खाता तेव्हा अर्धी चपाती खाल्ल्यानेही भरपूर पोषण मिळेल.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

डिटॉक्स चपाती चवीलाही उत्तम मानली जाते. ही चपाती फायबरयुक्त असल्याने पचायलाही हलकी असते. डिटॉक्स चपाती चवीलाही उत्तम असते. ही चपाती बनवणं खूपच सोपं आहे.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

ही चपाती करण्यासाठी चपातीच्या पिठात दुधीची भाजी मिसळायची आहे. पीठ आणि दुधी योग्य प्रमाणात मिसळून नंतर हे साहित्य व्यवस्थित एकजीव करा नंतर पीठ मळून घ्या. या कणकेच्या पोळ्या लाटून घ्या. मॉईश्चरमुळे दुधी शरीराला हायड्रेट ठेवेल.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

दूधीची चपाती करण्यासाठी १ कप बारीक केलेली दूधी पिठात वापरा. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

दुधीमध्ये तुम्हाला पाणी घालण्याची आवश्यकता नसते. यात कॅलरीज आणि फॅट्स जास्त नसतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

मल्टीग्रेन चपाती हा उत्तम पर्याय आहे. गव्हाचे पीठ दळताना त्यात इतर धान्य काही कडधान्यांचा समावेश केल्यास त्यातील पोषण मुल्य अधिक वाढतील.