Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

Published:December 21, 2022 11:06 AM2022-12-21T11:06:30+5:302022-12-21T16:31:53+5:30

Weight Loss Tips : कधीही ब्रेकफास्ट स्किप करू नका. दुपारचं जेवण डाळ, भात, भाकरी भाजी, कोशिंबीर असं परिपूर्ण असावं.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

फिटनेसपेक्षा कर्वी फिगर आणि बारीक दिसण्याला आजकाल खूप महत्व आलंय. प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो. वजन कमी करण्यसाठी हे खायंच, ते खायचं नाही अशा अनेक ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. अशा स्थितीत अनेकांना अशक्तपणा, थकवा येतो. (Do you really gain weight if you eat roti and rice same time)

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

भात आणि चपाती एकत्र खाल्ल्यानं वजन वाढ लवकर होते असं अनेकांचं म्हणणं असतं. वरण भात, चपाती, भाजी असं जेवण अनेकांच्या घरी बनतं. खास प्रसंगांना गोड धोड, तळणीचे पदार्थ बनतात.(Weight Loss Tips) आहारशास्त्राच्या दृष्टीकोनानं भात पोळी एकत्र खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का ते समजून घेऊया.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

तज्ज्ञांच्या मते आहारात विविधत असायला हवी. तर जर तुम्ही सकाळी चपाती खात असाल तर संध्याकाळच्या जेवणात ज्वारी, बाजरी, नागलीची भाकरी असायला हवी. दिवसभराच्या आहारात वेगवेगळ्या धान्यांचा समावेश करा. स्वयंपाकशास्त्रात कॉम्बिनेशन फूडला महत्व आहे. म्हणूच भाजी पोळी, वरण भात अशा जोड्या असतात.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

1) वजन कमी करण्यासाठी चपाती न खाता भाकरी खा. जर दुपारच्या जेवणात चपाती असेल तर रात्रीच्या जेवणात चपाती असावी.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

२) कधीही ब्रेकफास्ट स्किप करू नका. दुपारचं जेवण डाळ, भात, भाकरी भाजी, कोशिंबीर असं परिपूर्ण असावं.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

३) रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते त्यामळे लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. उशिरा जेवल्यास खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होणार नाही. यामुळे शरीरात विषारी घटक साचू शकतात. परिणामी वजन वाढ आणि आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकता.

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

४) रात्रीच्या जेवणात वन डिश मिल म्हणून भाकरी आणि आमटी किंवा भाकरी खा

Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

डिनरसाठी वन डिश मिलमध्ये तुम्ही चपाती आमटी किंवा भाकरी, भाजीचा समावेश करू शकता. डाळ, तांदळाची खिचडी, दलिया आहारात असायलाच हवं. पचनास हलकं असल्यानं वन डिश मिल तब्येतीसाठी उपयुक्त ठरतं.