वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

Published:November 11, 2024 05:01 PM2024-11-11T17:01:57+5:302024-11-11T17:10:36+5:30

What is a healthy normal breakfast that doesn't increase weight? : वजन कमी करायचं म्हणून उपाशी कशाला राहता, ‘हे’ खा

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

निरोगी राहण्यासाठी नाश्ता महत्वाचा (Morning Breakfast). नाश्ता केल्यानं दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Healthy Breakfast). काही जण वेट लॉस करण्यासाठी सकाळचा नाश्ता स्किप करतात. पण यामुळे वजन खरंच कमी होते का?(What is a healthy normal breakfast that doesn't increase weight?).

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

वजन कमी करणं हा जर उद्देश असेल तर, नाश्ता टाळण्याऐवजी खावे. सकस आणि पौष्टीक्तेने परिपूर्ण नाश्ता केल्याने फक्त वजन नियंत्रित राहत नाही, तर शरीराला इतर आरोग्यदायी फायदेही मिळतात.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

हेल्दी नाश्ता रक्तातील साखरेची पातळीही राखण्यासही मदत करते. ज्यामुळे अचानक भूक किंवा जास्त खाणे आपण टाळतो. याव्यतिरिक्त हाय प्रोटीन, फायबर समृद्ध नाश्ता केल्याने पोट अधिक वेळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

वजन वाढू नये, यासह आरोग्याला फायदे मिळावे म्हणून नक्की कोणते पदार्थ खावे? याची माहिती आहारतज्ज्ञ सना गिल यांनी दिली आहे.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

नाश्त्याला आपण स्प्राउट्स सॅलड खाऊ शकता. स्प्राउट्समध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. स्प्राउट्समध्ये कमी कॅलरीज आणि जास्त प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू देखील मजबूत होतात.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

इडली सांबार हा बेस्ट आणि हेल्दी दाक्षिणात्य नाश्ता आहे. इडलीमध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ असते. जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. सांबारमध्ये भाज्या आणि डाळी असतात. ज्यामुळे पौष्टिकता वाढते.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

दलिया हा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यात भाज्या घालून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक वाढतात. लापशी पचायला सोपी असते आणि पोट जास्त काळ भरते.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

मूग डाळ चिला ज्याला आपण डोसाही म्हणू शकतो. यात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामध्ये आपण भाज्याही मिसळून खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यासह वेट लॉससाठीही मदत होईल.

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

पोहे हा हेल्दी आणि उत्तम नाश्ता आहे. पोहे बनवायलाही सोपे असतात. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदाच होतो. वेट लॉससोबत ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.