धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

Published:August 24, 2024 07:15 PM2024-08-24T19:15:22+5:302024-08-26T16:49:30+5:30

Which Is Better For Weight Loss Stairs Or Running : रनिंग एक हाय इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे सांध्याच्या समस्या टाळता येतात.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणानं त्रस्त असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटची मदत घ्यावी लागते. काही लोक जिमला जाऊन तर काही लोक रनिंग किंवा शिड्या चढून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

अनेकांच्या मनात वजन कमी करण्यासाठी शंका असते. रनिंग की शिड्या चढण वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

धावल्यानं शरीराचा क्वाड्रासेप्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लुट्सबरोबरत लोअर बॉडी पार्ट्सवर परिणाम होतो. शिड्या चढल्यानं ग्लुट्स, क्वाड्सवर परिणाम होतो. ज्यामुळे लोअर बॉडीची स्ट्रेंथ वाढते.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

रनिंग एक हाय इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे सांध्याच्या समस्या टाळता येतात. धावतना गुडघ्यात वेदना, हिपमध्ये समस्या होण्याचा धोका जास्त असतो.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

शिड्या चढणं एक लो इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे गुडघे आणि सांध्यावर कमीत कमी स्ट्रेस येतो हा एक चांगला कार्डिओवॅस्क्युलर व्यायाम आहे.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

वजन कमी करण्याबरोबरच ओव्हरऑल हेल्थवरही याचा चांगला परिणाम होतो. रनिंग आणि शिड्या चढणं या दोन्ही व्यायामांचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करायला हवा.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

सकाळच्यावेळी तुम्ही जॉगिंग करू शकता. घरी किंवा ऑफिसच्या ठिकाणी शिड्या चढू शकता.

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची काही गरज नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यासोबत इतर आरोग्यदायी फायदेही होतात.