धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 7:15 PM 1 / 8आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणानं त्रस्त असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटची मदत घ्यावी लागते. काही लोक जिमला जाऊन तर काही लोक रनिंग किंवा शिड्या चढून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. 2 / 8अनेकांच्या मनात वजन कमी करण्यासाठी शंका असते. रनिंग की शिड्या चढण वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. 3 / 8धावल्यानं शरीराचा क्वाड्रासेप्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लुट्सबरोबरत लोअर बॉडी पार्ट्सवर परिणाम होतो. शिड्या चढल्यानं ग्लुट्स, क्वाड्सवर परिणाम होतो. ज्यामुळे लोअर बॉडीची स्ट्रेंथ वाढते. 4 / 8रनिंग एक हाय इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे सांध्याच्या समस्या टाळता येतात. धावतना गुडघ्यात वेदना, हिपमध्ये समस्या होण्याचा धोका जास्त असतो. 5 / 8शिड्या चढणं एक लो इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे गुडघे आणि सांध्यावर कमीत कमी स्ट्रेस येतो हा एक चांगला कार्डिओवॅस्क्युलर व्यायाम आहे.6 / 8वजन कमी करण्याबरोबरच ओव्हरऑल हेल्थवरही याचा चांगला परिणाम होतो. रनिंग आणि शिड्या चढणं या दोन्ही व्यायामांचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करायला हवा.7 / 8सकाळच्यावेळी तुम्ही जॉगिंग करू शकता. घरी किंवा ऑफिसच्या ठिकाणी शिड्या चढू शकता. 8 / 8यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची काही गरज नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यासोबत इतर आरोग्यदायी फायदेही होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications