Join us  

अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2024 1:45 PM

Abhishek Bachchan's Advice To Every Married Man: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाविषयीच्या ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत, त्यादरम्यान अभिषेकचं हे भाष्य खूपच वेगळ्या अर्थाने घेतलं जात आहे...

ठळक मुद्देआता अभिषेक हे सगळं म्हणतो आहे, पण खरंच असं असतं का? अभिषेकच्या बाबतीत तरी ते खरं असावं का?
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन