कुकर हे आपल्या रोजच्या वापरातले उपकरण. अगदी स्वयंपाकाला सुरुवातच मुळी डाळ- तांदूळ धुवून ते कुकरमध्ये लावून केली जाते. आपण वरण भातासाठी तर कुकर वापरतोच, पण त्याव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ करायला कुकरची खूप मदत होते. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांच्या घरातही वेगवेगळ्या आकाराचे कमीतकमी २ कुकर तर असतातच. सणवार सुरू झाले की महिला स्वयंपाक घरातल्या अशा अनेक वस्तूंची खरेदी करतात (Best options for pressure cooker at low cost). तुमचाही यंदा कुकर खरेदीचा विचार असेल आणि त्यातही एका त्रिकोणी- चौकोनी कुटूंबाला पुरेल असं २ लीटरचं कुकर घेणार असाल तर हे काही पर्याय एकदा बघाच... (2 Litre pressure cooker at very affordable price)
१. प्रेस्टिज कुकर
स्वयंपाक घरातल्या अनेक उपकरणांसाठी प्रेस्टिज हा एक चांगला ब्रॅण्ड मानला जातो. प्रेस्टिजचं हे बाहेरच्या झाकणाचं ॲल्युमिनियमचं कुकर सध्या ११४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
गव्हाची पोळी खावी की तीन-चार धान्य एकत्र करुन मल्टीग्रेन पोळी खाणं फायद्याचं? काय टाळलेलंच बरं..
बाहेरच्या झाकणाच्या कुकरमध्ये मोठ्या आकाराची भांडीही बऱ्याचदा व्यवस्थित बसतात. त्यामुळे अनेक जणींचा बाहेरचे झाकण असणारे कुकर घेण्याचा आग्रह असतो.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B002RL8X90
२. हॉकिंन्स कुकर
आतल्या झाकणाचं उत्तम ब्राण्डचं कुकर घ्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. Hawkins Classic हे ॲल्युमिनियमचं कुकर तुम्ही इंडक्शनवरही वापरू शकता.
लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत
ग्राहकांकडून या कुकरला ४ स्टार मिळाले आहेत. सध्या १२०९ रुपयांना ते ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B00SX2YZMG
३. पिजन कुकर
Special Plus Contura Pigeon या कुकरचा आकारही थोडा वेगळा आहे आणि रंगही काळा आहे. नेहमीच्या त्याच त्या आकाराच्या कुकरपेक्षा काही वेगळं घ्यायचं असेल तर या कुकरचा विचार नक्की करू शकता.
हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला
या कुकरलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत आणि ते सध्या १०४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08RWSGTZG?th=1