स्वयंपाकघर लहान आणि घरातल्या वस्तू खूप असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे मग घरातल्या सगळ्या वस्तू कशा आणि कुठे ठेवायच्या हा प्रश्न पडतो (How to manage various things in kitchen). स्वयंपाक घर तर आपण मोठं करू शकत नाही. त्यामुळे मग आहे त्याच जागेत सगळ्या वस्तू व्यवस्थित लावून ठेवणं गरजेचं असतं. यासाठीच आता काही खास टिप्स बघूया... बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर किचन ऑर्गनायझर प्रकारात येणारे अनेक रॅक किंवा वस्तू मिळतात (3 Best options for kitchen organiser). जेणेकरून कमीतकमी जागेत आपल्याला भरपूर सामान ठेवता येतं ( tips for smart and clean kitchen). त्या वस्तू नेमक्या कोणत्या, किती रुपयांपर्यंत मिळतील आणि त्यात आपल्याला काय- काय सामान ठेवता येईल, ते पाहा...(Kitchen organiser at low price)
१. हे एक अगदी बारीक असणारं प्लास्टिकचं रॅक बघा. आपल्या घरात ओटा आणि फ्रिज किंवा फ्रिज आणि भिंत अशा ठिकाणी एखादी बारकी जागा सोडलेली असतेच.
चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम
या जागेत हे रॅक सहज मावून जाईल. या रॅकला खाली चाके आहेत. त्यामुळे ते अगदी सहज बाहेर ओढता येईल. यात ३ रकाने असून त्यात तुम्ही अनेक वस्तू ठेवू शकता. सध्या हे रॅक ५९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08BVJYLZ3?th=1
२. हे एक रॅक बघा. हे रॅक तुम्ही तुमचं फ्रिज, मायक्रोवेव्ह यांच्या एका बाजुला लावू शकता.
न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....
जी बाजू सहसा थोडी झाकली जाते, चटकन कुणाला दिसत नाही, अशा जागी हे लावून ठेवा. त्यात तुम्हाला सॉस, मसाले असं बरंच सामान ठेवता येईल. शिवाय सामान काढायला- ठेवायलाही सोपं.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09KHGDLDM?th=1
३. हे दरवाजाला किंवा एखाद्या भिंतीला लावण्याचे रॅक आहेत.
लहान मुलांना चहा देता? त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतात ४ वाईट परिणाम- आहारतज्ज्ञ सांगतात....
तुमच्या स्वयंपाक घरातल्या भिंतींना तुम्ही हे स्टॅण्ड लावू शकता. फर्निचरचे कप्पे केलेले असतीत तर एखाद्या कप्प्याच्या दरवाजाला आतल्या बाजुनेही हे लावता येईल. त्यामुळे त्यात ठेवलेलं सामानही कुणाला दिसणार नाही. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BRGCGBSN?th=1