दसरा- दिवाळी असे सण आले की घराच्या मुख्य दरवाजावर आपण आवर्जून तोरण लावतोच. शिवाय घरात इतर ठिकाणीही फुलांच्या माळा लावून घर छान सजवतो (decorating Door Entrance for dasara diwali festivals). आता खरीखुरी फुलं फक्त काही ठिकाणीच वापरतो. कारण ती पटकन खराब होऊन जातात. पण खऱ्या फुलांसारखं दिसणारं तोरण मात्र वर्षानुवर्षे वापरता येतं. म्हणूनच तुम्हालाही दसऱ्यासाठी किंवा पुढे येणाऱ्या दिवाळीसाठी तोरण, फुलांच्या माळा घ्यायच्या असतील तर हे काही पर्याय एकदा बघा (Shopping Tips For Artificial Flower Toran Garlands). रास्त दरात घरबसल्या नक्कीच चांगली वस्तू मिळू शकते.
१. दरवाज्यावर लावायला असे तोरण घ्यायचे असेल तर सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर असे एकापेक्षा एक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात झेंडू आणि निशिगंधाची फूले जास्त प्रमाणात दिसून येतात.
निळ्या साडीतले मोहक सौंदर्य: दसऱ्याला करा असे ७ मराठी लूक
तुमच्या घराचा दरवाजा कसा आहे, त्यानुसार अशा तोरणांची खरेदी करू शकता. हे ताेरण १०१ सेमी लांब असून सध्या ते ४४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09H6PTB2P
२. मुख्य दरवाज्यावर तोरण लावले की इतर ठिकाणी सजावट करायला आपल्याला अशा माळा लागतात. या माळा नंतर गणपती, चैत्रगौर, महालक्ष्मी यांच्या सजावटीसाठीही वापरता येतात.
आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?
सध्या दसरा दिवाळीनिमित्त अशा माळांचे अनेक प्रकार ऑनलाईन शॉपिंग साईटवर दिसून येतात. या माळा ५ फूट लांब असून ४ माळांचा हा सेट ४४९ रुपयांना मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CH13QKDW?th=1
३. झेंडू आणि निशिगंध हे कॉम्बिनेशन नको असेल किंवा तशा प्रकारच्या माळा तुमच्याकडे असतील आणि आता नवा किंवा काहीतरी वेगळा प्रकार घ्यायचा असेल तर या माळांचा विचार करू शकता.
दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा
लाल फुलं आणि मोगरा असं कॉम्बिनेशन यात आहे. ४ माळांचा हा सेट ४४९ रुपयांना मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08KQ1QL6M?th=1