आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक आकर्षक पर्याय निर्माण झाले आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत या नवनवीन गोष्टींची खरेदी करता येते. आता हेच बघा ना हिवाळ्यात अनेक जणी थंडी सहन होत नाही म्हणून घरात स्लिपर्स वापरतात. पण आता त्याच स्लिपर्सला एक खूपच आकर्षक पर्याय निर्माण झाला आहे. flip flop या चपलांच्या प्रकाराचा. हा चपलांचा प्रकार पावसाळ्यासाठी जसा असतो, तसाच तो हिवाळ्यासाठीही असतो (Attractive bedroom slippers or flip flops for winter season). म्हणूनच आता हिवाळा सुरू झालाच आहे. तुम्हालाही अशा प्रकारच्या आकर्षक चपलांची खरेदी करायची असेल तर ती लवकर घरबसल्या करून टाका. त्यासाठी फक्त खालील लिंक पाहा आणि तुमच्या आवडीच्या चपलांची खरेदी करा. (shopping tips for flip flop foot wear at low price)
१. अशा पद्धतीच्या चपला घरात घालायला खूपच आकर्षक दिसतात. या चपलांना Pvc Sole असून त्या ॲण्टीस्किट आहेत. या चपला तुम्ही हिवाळ्यात तर घालू शकताच.
साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी
पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घालायलाही त्या चांगल्या आहेत. सगळ्याच सिझनमध्ये चालाव्या अशा चपलांच्या शोधात असाल तर हा पर्याय चांगला आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C8TNW4CD
२. तळपायांना, बोटांना थंडी वाजू नये म्हणून चपला शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. या चपला अतिशय मऊ असून एकदम स्पाँजी आहेत. थंडी पाय उबदार राहावेत, यासाठी त्यांची चांगली मदत होऊ शकते.
महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत
सध्या या चपला २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. या चपला युनिसेक्स असल्याने स्त्री- पुरूष दोघेही त्या वापरू शकतात. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CM7DHSFG?th=1&psc=1
३. हा एक आणखी पर्याय पाहा. या चपला घरात वापरण्यासाठी तसेच बाहेर वापरण्यासाठीही चांगल्या आहेत. तसेच या चपलांना पाणी लागल्याने त्या खराब होत नाहीत.
६५ वर्षांच्या शिक्षिकेची कमाल! मुलांना शिकविण्यासाठी दररोज करतात २५ किमीचा पायी प्रवास
त्यामुळे तुम्ही त्या घरात वापरत असाल तर बाथरुममध्ये नेण्यासही हरकत नाही. या चपला सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर २०० रुपयांना मिळत असून त्यात अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत.
Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CK4C1ZN7?th=1&psc=1