गणपती उत्सवाला आता थोडेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता प्रत्येक घरातच वेगवेगळ्या कामांची लगबग दिसून येत आहे. या कामांच्या धावपळीमध्ये जर सजावटीचे सामान आणायला बाजारात जाणे होत नसेल, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा. अगदी स्वस्तात मस्त वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकाल. उंदीर, मोदक, वेगवेगळ्या माळा असं बरंच काही ३०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे (Beautiful Decorative Items For Ganapati Festival At Low Price). बघा यातलं काही आवडलं तर लिंकवर क्लिक करून लागलीच खरेदी उरकून टाका.
१. उंदीर आणि मोदक यांच्याशिवाय गणराय जणू अपूर्णच. म्हणूनच तुमच्या घरच्या बाप्पासाठी असे आकर्षक मुषकराज आणि मोदक घ्यायचा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे.
सादळलेला चिवडा - शेव टाकून देऊ नका; करा ३ पदार्थ, मिटक्या मारत सगळे खातील- बघा रेसिपी
उंदरांची जोडी आणि मोदक यांच्यामध्ये एलईडी लाईट बसवला आहे. लाईट लावून किंवा तसेही तुम्ही ते गणपतीसमोर ठेवू शकता. हा सेट ऑनलाईन शॉपिंग साईटवर २८५ रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B7N4BFRG?th=1
२. एलईडी लाईट असणाऱ्या या ६ मोदकांचा सेटही तुम्ही घेऊ शकता.
पुऱ्या लाटताना तुम्ही पुरीला तेल लावता की पीठ? बघा यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं
हे लाईट नंतर तुम्ही दिवाळीतही वापरू शकता. लाईट न लावता नुसते सजावट म्हणून ठेवले तरीही छान दिसतील. सध्या ते २९९ रुपयांना मिळत आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CGDC6KRC
३. गणपतीसमोर ठेवायला हा पिटूकला उंदीरही तुम्ही घेऊ शकता.
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट
त्यावर मस्त सोनेरी रंगाची झूल घालून तो सजवला आहे. गणेश उत्सव झाल्यानंतर देवघरातल्या गणपतीसमोर किंवा शोकेसमध्ये ठेवायलाही छान आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CGJF2TDM