कपाटात कितीही साड्या असल्या तरी दसरा- दिवाळी अशा मोठ्या सणांच्या निमित्ताने काठपदराच्या साड्यांची खरेदी हमखास केलीच जाते. या सणावारांना आपण सहसा काठपदराच्या पारंपरिक साड्या घेण्यास प्राधान्य देतो. तुम्हालाही घरबसल्या साड्यांची खरेदी करायची असेल आणि ती ही अगदी ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा (Beautiful festive sarees just under 500 Rs). सध्या बाजारात खरेदीची झुंबड उडालेली असते. त्यामुळे साड्या खरेदीसाठी अशा गर्दीत जाणं टाळायचं असेल तर या काही साड्या पाहा आणि तुमच्या आवडीच्या साड्या घरबसल्या मागवून घ्या (Attractive festive traditional sarees at low cost).
१. ही गुलाबी रंगाची काठपदराची साडी तुम्ही सणावाराला, काही छोट्या- मोठ्या कार्यक्रमांना नेसू शकता.
दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? - सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र
साडीचं सूत मऊ आणि अतिशय हलकं आहे. ग्राहकांकडून या साडीला साडेचार पेक्षाही अधिक स्टार मिळाले आहेत. त्यामुळे साडी चांगल्या दर्जाची असणार. साडीमध्ये इतरही अनेक रंग उपलब्ध असून ती सध्या ४२९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C1SPQJH1
२. हॅण्डलूम कॉटन या प्रकारातली साडी आवडत असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. एरवी अशा प्रकारच्या कॉटन साड्या महाग मिळतात. पण सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ही साडी अगदी कमी किमतीत मिळत आहे.
घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा
छोट्या कार्यक्रमांसाठी किंवा ऑफिसमध्ये नेसण्यासाठी तुम्ही या साडीचा विचार नक्कीच करू शकता. दागिन्यांची निवड अचूक ठरली तर ही साडी नक्कीच स्टायलिश लूक देऊ शकते. ही साडी सध्या ४६० रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C2S1QNR7
३. सणावाराला किंवा जवळच्या लग्नकार्यात नेसायला साडी खरेदी करायची असेल तर ही साडी चांगला पर्याय ठरू शकते. Jaquard Art Silk या प्रकारातली ही साडी असून तिच्यामध्ये अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत.
१० माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक करा फक्त एका तासात! ‘अशी’ तयारी करा, स्वयंपाकाचं टेंशनच नाही
ही साडी सध्या ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C1NFFJN8