Lokmat Sakhi >Shopping > चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

Best Roti Maker Machine for Home (Automatic Chapati Maker) : रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:59 PM2023-11-21T13:59:35+5:302023-11-21T15:08:25+5:30

Best Roti Maker Machine for Home (Automatic Chapati Maker) : रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते.

Best Roti Maker Machine for Home : Chapati Making Machine in Low Budget Price | चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

स्वंयपाकघरातील सगळ्यात कठीण काम म्हणजे चपात्या करणं, चपात्या करण्यात बराचवेळ  जातो. (Home Hacks) अनेकदा तर पाठही दुखू  लागते, पीठ मळणं, लाटणं, शेकणं अशी सर्व काम करावी लागतात. चपाती करण्याच्या मशिनमुळे ही तिन्ही कामं चुटकीसरशी होऊन तुम्हाला गरमागरम मऊ, चपात्या खायला मिळतील. (Chapati Making Machine)

रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते.  रोज रोज चपात्या करण्याचे टेंशन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या किचनमध्ये या मशिनचा समावेश करू शकता.  यात फक्त चपातीच तर नाही तर पराठे, चिलासुद्धा तुम्ही बनवू शकता. (Fully Automatic Roti Maker Machine Price in India)

१) लिब्रा रोटी मेकर इलेक्ट्रिक मशिन (Libra Roti Maker Electric Automatic)

हे एक इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक चपाती मेकर आहे. यात तुम्ही मऊ,  फुललेल्या चपात्या बनवू शकता.  हीMachine Roti Maker मशिन स्टिलची असते. यात तुम्ही चपात्या, पराठे, डोसे, पनीर टिक्का हे पदार्थ बनवू शकता. यात तुम्हाला बॅक्लाईट हॅण्डल मिळते. यात नॉन स्टिक कोटिंगसुद्धा केलेली असते. ज्यामुळे अन्न चिकटत नाही. ही मशिन तुम्हाला १९९९ रूपयांत उपलब्ध होईल.

२) प्रेस्टिज रोटी मेकर (Prestige Rotimaker prm 5.0)


 

नॉन स्टिक कोटींगसह हे प्रोटीन मेकर मिळते. हे रोटी मेकिंग मशिन वापरल्यास तुम्हाला लाटण्याची आणि शेकण्याचे काम करण्याची काही गरज नाही. काही मिनिटांतच गरमागरम फुललेल्या  चपात्या  तयार होतील.  ही मशिन लाईटवेट आणि मजबूत तितकीच टिकाऊ आहे. यात मऊ-फुललेल्या चपात्या बनतील. हे मशिन तुम्हाला ३,२९५ पर्यंत मिळेल.

गुलाबाला फुलंच येत नाही? कांद्याच्या टरफलांचा 'असा' वापर करा, १५ दिवसांतच येतील भरपूर कळ्या

३) बजाज रोटी मेकअर मशिन (Bajaj Vacco®go-ezzee Chapati Maker)

या रोटी मेकरमध्ये तुम्ही चपाती, खाकरा काहीही बनवू शकता. हे नॉनस्टिक एल्यूमिनियमपासून तयार झालेले मशिन आहे. जे आतून मजबूत आणि बाहेरून स्टेनलेस  स्टिलपासून तयार झालेले असते. शॉकप्रुफ बॉडी सह हे मशिन मिळते. या मशिनमुळे तुमचं अनेक तासांचे  काम काही मिनिटांत होऊ शकते. याची किंमत २,०३९ इतकी आहे. 

४) लिब्रा मल्टीपर्पज रोटी मेकर इलेक्ट्रीक ऑटोमॅटिक (Libra Multipurpose Roti Maker Electric AutomatiC) 

या ऑटोमॅटिक मशिनमध्ये तुम्हाला लाटणं,  शेकणं अशा प्रोसेस कराव्या लागत नाहीत.  हे मशिन एंटी फॉल प्लेट  डिजाईन्समध्ये मिळत आहेत. नॉनस्टिक असल्यामुळे यात चपात्या चिकटतही नाहीत. हे मशिन २२९९ रूपये किंमतीत तुम्हाला मिळेल. 

Web Title: Best Roti Maker Machine for Home : Chapati Making Machine in Low Budget Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.