आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्रीच्या दिवसांत अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. काही घरांमध्ये या काळात आवर्जून दिव्यांची खरेदीही केली जाते. अखंड दिप लावून तो दिवाळीतही लक्ष्मीपुजनाला लावता येतो. म्हणूनच तुम्हालाही यंदा नवरात्रीनिमित्त पितळी दिवा खरेदी करायचा असेल, तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या (Brass diya shopping for navratri at very low cost). अगदी ५०० रुपयांतही सुंदर पितळी दिवे मिळू शकतात (Brass diya under 500 Rs). घरबसल्या स्वस्तात मस्त दिवा खरेदी होत असेल, तर आणखी काय हवे.... (Navratri special shopping)
१. फुलाच्या आकाराचा हा एक सुंदर पितळी दिवा बघता क्षणीच कोणालाही आवडेल असाच आहे.
हा दिवा जवळपास ९ सेमी लांब असून उंचीने अडीच सेमी आहे. त्यामुळे यात बऱ्यापैकी तेल मावेल. हा दिवा सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B8P4N1Y1
२. हा स्वस्तिकचा दिवाही खूपच वेगळा आणि आकर्षक आहे. दिव्यांसाठी तेच ते डिझाईन न घेता काहीतरी वेगळं डिझाईन घ्यायचं असेल, तर या दिव्याचा विचार नक्कीच करू शकता.
रोज देवापुढे लावायला किंवा लक्ष्मीपुजनात ठेवायला, रांगोळीमध्ये ठेवायला हा दिवा चांगला आहे. या दोन दिव्यांचा सेट ८०० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B7KCXYGM
३. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ॲण्टीक दिव्यांची आवड असेल तर हा दिवा तुम्हाला नक्कीच आवडू शकतो.
कमळाच्या आकाराचा हा दिवा दिसायला खूपच देखणा आहे. या दिव्याला खाली चांगला उंच बेस आहे. त्यामुळे तुम्ही तो रांगोळीमध्येही ठेवू शकता. रोज देवाजवळ लावायला तर हा दिवा चांगला आहेच, पण दसरा, दिवाळी अशा कोणत्याही प्रसंगी घर सुशोभित करण्यासाठीही सुंदर आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08KY26L93