Lokmat Sakhi >Shopping > फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...

फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...

cleaning brush with soap dispenser : Scrubbing Brush with Soap Dispenser : Clean Your Dishes Easily with cleaning brush with soap dispenser : How To Use Cleaning Brush With Soap Dispenser : जुन्या - पुराण्या प्लॅस्टिकच्या डब्यांत साबण आणि स्पंज, काथ्या स्टोअर करण्याची जुनी पद्धत विसरा, वापरुन पाहा नवा पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 17:55 IST2025-01-24T17:40:39+5:302025-01-24T17:55:12+5:30

cleaning brush with soap dispenser : Scrubbing Brush with Soap Dispenser : Clean Your Dishes Easily with cleaning brush with soap dispenser : How To Use Cleaning Brush With Soap Dispenser : जुन्या - पुराण्या प्लॅस्टिकच्या डब्यांत साबण आणि स्पंज, काथ्या स्टोअर करण्याची जुनी पद्धत विसरा, वापरुन पाहा नवा पर्याय...

cleaning brush with soap dispenser Scrubbing Brush with Soap Dispenser How To Use Cleaning Brush With Soap Dispenser | फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...

फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...

किचनमधील रोजची स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो. आपल्यापैकी बऱ्याचजणी स्पंज, काथ्या किंवा तारेच्या घासणीचा  वापर करतात. परंतु स्पंज, काथ्या किंवा तारेची (Scrubbing Brush with Soap Dispenser) घासणी एका कालावधीनंतर सतत वापरुन झिजून जातात. याचबरोबर, भांडी घासण्यासाठी स्पंज, काथ्या किंवा तारेची घासणी वापरली तर वापरुन झाल्यावर त्यातील पाणी निथळून गेले तरी काहीवेळा ते आहेत तसेच ओले चिंब (Clean Your Dishes Easily with cleaning brush with soap dispenser) राहतात. या ओल्या स्पंज, काथ्या किंवा तारेच्या घासणीत सतत ओलावा राहिल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया वाढण्यामुळे त्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो(How To Use Cleaning Brush With Soap Dispenser).

एवढंच नव्हे तर हे भांडी घासण्याचे स्पंज कालांतराने फाटतात त्यामुळे, अशा फाटलेल्या स्पंजने भांडी घासणे शक्य होत नाही. यामुळे वारंवार आपल्याला काही महिन्यांनी भांडी घासण्याचे हे स्पंज बदलावेच लागतात. परंतु आता बदलत्या काळानुसार, हे जुनेपुराणे स्पंज, काथ्या किंवा तारेची घासणी वापरण्याची ही सवय बरीच मागे पडत जात आहे. सध्या बाजारांत भांडी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या नवीन पर्यायांचा वापर केला जात आहे. यामुळेच घरातील एका जुन्या - पुराण्या प्लॅस्टिकच्या डब्यांत साबण आणि भांडी घासण्याचा स्पंज, काथ्या स्टोअर करण्याची जुनी पद्धत विसरा. याच जागी आपण नव्या 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सरचा' वापर करु शकतो. 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर म्हणजे काय ते कसे वापरायचे ते पाहा. 

'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' वापरुन तर पाहा... 

किचनमधील रोजच्या वापराची भांडी स्वच्छ करण्यासाठी 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सरचा' वापर करु शकता. शक्यतो आपण भांडी घासण्याचा साबण आणि स्पंज व काथ्या एका प्लॉस्टिकच्या डब्यांत स्टोअर करून ठेवतो. परंतु आता तसे न करता आपण 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' चा वापर करू शकतो.

तुम्ही हे ‘वॉशर बाऊल’ विकत आणून तर पाहा, किचनमधली सगळी कामं होतील चटचट-काही मिनिटांत...

हे एक प्रकारचे भांडी घासण्याचे ब्रशच असते यात या ब्रशच्या बरोबर वर एक छोटी बाटली असते, ज्यात आपण लिक्विड डिशवॉश अगदी सहजपणे भरुन स्टोअर करु शकतो. या बाटलीच्या वर एक छोटस प्रेस बटण असत ते बटण दाबल्यावर त्यातून लिक्विड सोपं बाहेर येतो, आणि भांड्यात पडतो. त्यानंतर आपण ब्रशच्या मदतीने भांडी घासू शकतो. यामुळे आपल्याला सतत स्पंजला किंवा घासणीला साबण लावून घेण्याची गरज पडत नाही. 

घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...

हे 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' वापरल्याने आपल्या हातांचा साबणाशी थेट संपर्क येत नाही, परिणामी आपले हात फारसे खराब होत नाहीत. याचबरोबर, लिक्विड सोपं आपण अगदी सहजपणे बाटलीत भरुन ठेवू  शकतो. एवढंच नव्हे तर या ब्रशमुळे भांड्यांची स्वच्छता अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. याचबरोबर, याची स्वच्छता देखील अगदी सहजपणे करता येते. या ब्रशने आपण फक्त भांडीच नाही तर किंचन ओटा, टाईल्स, कपडे, काचेची भांडी, बेसिन, सिंक अशा अनेक गोष्टींची स्वच्छता अगदी सहजपणे करु शकतो.  

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...


फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...

किंमत आणि रेटींग

हे 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' आपल्याला १८९ रुपयांपासून ते ३९९ रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकत मिळेल. त्याला ग्राहकांकडून ३. १ स्टार देण्यात आले आहेत. हे 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' एका पॅकमध्ये दोन असे १८९ रुपयांपर्यंत विकत मिळतात. असे हे बहूउपयोगी 'क्लिनिंग ब्रश विथ सोपं डिस्पेन्सर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/40mfLFK

Web Title: cleaning brush with soap dispenser Scrubbing Brush with Soap Dispenser How To Use Cleaning Brush With Soap Dispenser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.