'चपाती' हा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. काहीजणांना तर रोजच्या जेवणात चपाती लागतेच, चपाती शिवाय जेवण अधुरे आहे असे वाटते. गव्हाच्या पीठापासून तयार (cotton double layer roti clothes wrap with flaps) केली जाणारी चपाती किंवा इतर धान्यांची भाकरी असो, आपण रोजच्या जेवणात ती आवडीने खातो. शक्यतो प्रत्येक घरात घरची गृहिणी सगळ्यांच्या डब्यासाठी चपात्या (chapati cloth wrap) सकाळीच करुन ठेवते. काही महिला या वर्किंग वुमन असल्याकारणाने सकाळचे व रात्रीचे असे दोन्ही वेळचे जेवण एकदाच बनवून ठेवतात(how to use chapati cloth wrap).
अशावेळी आपण जेव्हा पोळी, पराठे, थालीपीठ, भाकरी बनवून एका डब्यात काढून ठेवतो. परंतु काहीवेळा या सकाळी करुन ठेवलेल्या चपात्या एका ठराविक काळानंतर कडक किंवा वातड होऊ लागतात. अशा वातड - कडक चपात्या खायला कुणालाच आवडत नाही. अशा परिस्थितीत, या चपात्या आपण फेकून देतो - त्या वायाच जातात. परंतु असे होऊ नये म्हणून आपण 'रोटी क्लॉथ रॅपर' चा वापर करु शकतो. 'रोटी क्लॉथ रॅपर' म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात.
'रोटी क्लॉथ रॅपर' म्हणजे काय ?
आपल्यापैकी काही घरांमध्ये चपात्या झाल्यावर त्या मऊ राहाव्यात यासाठी एका रुमालात किंवा अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवल्या जातात. परंतु या चपात्या गुंडाळून ठेवण्यासाठी रुमाल किंवा अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करण्यापेक्षा आपण 'रोटी क्लॉथ रॅपर' चा वापर करु शकतो. 'रोटी क्लॉथ रॅपर' हे कॉटनच्या कापडापासून तयार केलेले चपाती गुंडाळून ठेवण्यासाठीचे एक विशिष्ट प्रकारचे कापड असते. हे 'रोटी क्लॉथ रॅपर' आपण आपल्या चपातीच्या डब्यांत किंवा कॅसरोलमध्ये अगदी सहजपणे अंथरुन त्यावर चपात्या ठेवू शकतो.
कपडे इस्त्री करताना जळण्याची भीती वाटते? वापरा ही १ खास शीट, आता इस्त्री करा बिंनधास्त...
'रोटी क्लॉथ रॅपर'च्या मध्यभागी एक चौकोनी आकाराचा मध्यभाग असतो त्यावर आपण चपात्या ठेवू शकतो. त्याचबरोबर या कपड्याच्या चारही बाजूने कापडांचे फ्लॅप असतात जे आपण सहजपणे अगदी सहजपणे उघडू किंवा बंद करू शकतो. या 'रोटी क्लॉथ रॅपर' मध्ये चपात्या गुंडाळून ठेवल्याने त्या दीर्घकाळ फ्रेश, मऊमुलायम राहतात. या 'रोटी क्लॉथ रॅपर'ची स्वच्छता करणे देखील सोपे असते. आपण ते अगदी सहजपणे धुवू देखील शकतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...
'रोटी क्लॉथ रॅपर' आपण ऑनलाईन वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवरून खरेदी करू शकता. 'रोटी क्लॉथ रॅपर' आपल्याला ऑनलाईन अगदी स्वस्त दारात विकत मिळेल. २५० ते ३५० रुपयांपर्यंत हे 'रोटी क्लॉथ रॅपर' अगदी सहज विकत मिळेल. असे हे बहूउपयोगी 'रोटी क्लॉथ रॅपर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3PKyRQM