रोजचा स्वयंपाक तुम्ही काहीही करा. स्वयंपाक घरातलं एक भांडं तुमच्या कायम दिमतीला हवंच असतं. आणि ते म्हणजे कढई. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कढई आपल्या स्वयंपाक घरात असतातच. रोजच्या रोज भाजी, वरण करण्यासाठी २ कढई तर लागतातच. एखाद्या दिवशी उसळ असेल किंवा आणखी एखादा पदार्थ असेल तर आणखी एक कढई असतेच. शिवाय अनेक घरांमध्ये तळणासाठीही एक खास कढई असते. त्यामुळे स्वयंपाक घरात कशा ४- ५ कढई लागतातच (Kadhai shopping at low price). आता दसरा- दिवाळीच्या निमित्ताने जर तुम्हाला आणखी एखादी कढई घ्यायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघाच.....(Daily use kadhai under 500 Rupees)
१. तळण्यासाठी कढई
तळण्यासाठी एखादी छोट्या आकाराची कढई घेण्याचा विचार करत असाल तर ही कढई चांगली आहे.
कोणते आजार कमी करण्यासाठी कोणता सुकामेवा खाणं ठरतं फायदेशीर, बघा आयुर्वेद काय सांगतो....
शिवाय तिला दोन्ही बाजुंनी हॅण्डल पण आहेत. ही कढई लोखंडाची असून तिचा तळ खोल आणि अरुंद आहे. त्यामुळे कमी तेलात पदार्थ तळण्यासाठी ती चांगली आहे. सध्या ही कढई ३२९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09M417GLS?th=
२. स्टीलची कढई
रोजच्या भाजीसाठी, वरणासाठी कढई घ्यायची असेल तर हा एक चांगला प्रकार आहे.
नवरात्रात ९ दिवस उपवास करणार? ३ ड्रायफ्रुट्स, आजच खरेदी करा कारण..
ही स्टीलची कढई १.१ लीटरची असून रोजच्या स्वयंपाकासाठी ती पुरेशी आहे. शिवाय ती इंडक्शनवर देखील चालते. ही कढई ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ४८९ रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BTD638JH
३. ॲल्युमिनियम कढई
पावणे दोन लीटरची ही ॲल्युमिनियम कढई रोजच्या वापरासाठी चांगली वाटते. शिवाय स्वच्छ करायलाही सोपी आहे. हिचा तळ रूंद असल्याने पदार्थ हलवताना सांडत नाही.
ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक
एखाद्या वेळेस गॅस मोठा राहिला तरी ॲल्युमिनियमच्या कढईत तो पटकन जळत नाही. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये अशी कढई वापरतात. ही कढई सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ५०० रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B074G97S2Q