Lokmat Sakhi >Shopping > टाचांवरील डेड स्किन 'या' छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी, टाचा दिसतील सुंदर व आकर्षक...

टाचांवरील डेड स्किन 'या' छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी, टाचा दिसतील सुंदर व आकर्षक...

Callus remover : Dead Skin Removal Machine : Electric Foot Callus Remover Machine : how to use callus remover & pedicure machine at home : How To Use a Callus Remover : टाचांवर साचलेला डेड स्किनचा थर काढण्यासाठी विकत घ्या हे डेड स्किन रिमूव्हल मशीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 19:28 IST2025-02-24T19:11:46+5:302025-02-24T19:28:48+5:30

Callus remover : Dead Skin Removal Machine : Electric Foot Callus Remover Machine : how to use callus remover & pedicure machine at home : How To Use a Callus Remover : टाचांवर साचलेला डेड स्किनचा थर काढण्यासाठी विकत घ्या हे डेड स्किन रिमूव्हल मशीन...

Dead Skin Removal Machine Electric Foot Callus Remover Machine how to use callus remover & pedicure machine at home | टाचांवरील डेड स्किन 'या' छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी, टाचा दिसतील सुंदर व आकर्षक...

टाचांवरील डेड स्किन 'या' छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी, टाचा दिसतील सुंदर व आकर्षक...

बहुतेकदा आपल्या पायांच्या टाचांची त्वचा अनेकदा कोरडी पडते आणि यामुळेच टाचांना भेगा पडतात. काही लोकांच्या टाचा इतक्या खराब होतात की त्यातून रक्त येऊ लागतं ज्यामुळे चालणं (Dead Skin Removal Machine) फिरणं कठीण होतं. त्वचेचा कोरडेपणा खूप वाढल्याने त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. अनेकदा आपण हातापायांच्या त्वचेची विशेष काळजी घेतो, परंतु पायांकडे मात्र दुर्लक्ष करतो. विशेषत: पायांच्या टाचा आणि तळव्यांवर डेड स्किन साचल्याने (Electric Foot Callus Remover Machine) अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत जर वेळीच ही टाचांवरची डेड स्किन (how to use callus remover & pedicure machine at home) काढली नाही तर या डेड स्किनचा थर साचून टाचा पांढऱ्याफटक पडतात(How To Use a Callus Remover).

डेड स्किनचा थर साचल्यामुळे, पायांचे तळवे आणि टाचांची त्वचा फारच कडक होते. ही कडक झालेली त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे गरजेचे असते. अशावेळी आपण ही टाचांवरची डेड स्किन काढून पाय स्वच्छ आणि सॉफ्ट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करतो. खरंतर, टाचांवर जमा झालेल्या डेड स्किनचा थर आता घरी सहजपणे काढला जाऊ शकतो. पायांच्या टाचांवर साचलेला डेड स्किनचा थर काढण्यासाठी डेड स्किन रिमूव्हल मशीनचा वापर कसा करु शकतो ते पाहूयात.   

डेड स्किन काढण्यासाठी डेड स्किन रिमूव्हल मशीनचा वापर कसा करावा ? 

पायांच्या टाचांवर साचलेल्या डेड स्किनचा पांढरा थर काढण्यासाठी आपण या डेड स्किन रिमूव्हल मशीनचा वापर करु शकतो. ही एक डेड स्किन रिमूव्हल मशीन आहे. ही सहज हातात पकडता येईल अशी छोटीशी मशीन आहे. या मशीनवर डेड स्किन काढण्यासाठीचा प्यूमिक स्टोन अटॅचड असतो, ज्याच्या मदतीने आपण टाचांवरील डेड स्किन अगदी सहज काढू शकतो. आपल्याला फक्त ही मशीन ऑन करुन टाचांवरच्या डेड स्किनवर फिरवायची आहे, आणि मिनिटभरात टाचांवरची डेड स्किन निघून जाऊन तुमच्या टाचा मऊ - मुलायम होतील. 

फक्त २०० रुपयांची २ इन १ तेलाची बाटली, स्वयंपाकात तेलाचा वापर होईल आपोआप कमी...

डेड स्किन रिमूव्हल मशीनची वैशिष्ट्ये :- 

१. डेड स्किन रिमूव्हल मशीन चार्जेबल आहे त्यामुळे आपण अगदी सहजपणे सी - टाईप चार्जरने ही मशीन चार्ज करु शकतो. 

२. आपल्या गरजेनुसार आपण या मशीनचा स्पीड हवा तसा सेट करु शकता. 

३. त्वचेच्या प्रत्येक प्रकाराला सूट होईल असे ३ प्रकारचे हेड यात मिळतात. (सॉफ्ट, मिडीयम आणि हार्ड) अशा पद्धतीने आपण त्वचेचा पोत ओळखून मग या हेड्सचा वापर करु शकतो. 

४. ही मशीन सतत वापरून ओव्हर हीटिंग झाल्यावर आपोआप बंद होते. 

५. आपण ही मशीन अगदी सहजपणे पाण्याच्या वापराने स्वच्छ करु शकतो.      

‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...


सोफा-बेड-कार्पेटची स्वच्छता होईल चटकन, फक्त ४०० रुपयांचा हा ब्रश आणा-धूळ गायब...

किंमत आणि रेटिंग

हे 'डेड स्किन रिमूव्हल मशीन' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'डेड स्किन रिमूव्हल मशीन' ला ४.० इतके रेटिंग देण्यांत आले. हे 'डेड स्किन रिमूव्हल मशीन' आपल्याला फक्त ९९९ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे 'डेड स्किन रिमूव्हल मशीन' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/4399Arz

Web Title: Dead Skin Removal Machine Electric Foot Callus Remover Machine how to use callus remover & pedicure machine at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.