लग्नसराईसध्या जोरात सुरू आहे. आता साधारण जूनपर्यंत लग्नाचा सिझन असतोच. लग्नसराई म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागतातच. हल्ली तर साडी, नऊवारी सोबत लेहेंगाही आवर्जून घातला जातोच. साड्या तरी एरवी नेसल्या जातात. पण लेहेंगा, घागरा मात्र तसेच पडून राहतात. म्हणूनच तुम्हाला लग्नसराईसाठी स्वस्तात मस्त घागऱ्याची खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा पाहूनच घ्या (Shopping tips for lehenga, ghagara for wedding season). यामध्ये अगदी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत खूप छान पर्याय मिळू शकतात. (Designer Ghagara, lehenga shopping under 1000)
१. हल्ली मराठी लग्नांमध्येही साऊथ इंडियन स्टाईल किंवा साऊथ इंडियन थीम केली जाते. त्यासाठी तुम्हाला घागरा घ्यायचा असेल तर हा पर्याय खूप छान आहे.
"अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?
ज्या महिला कधीच घागरा घालत नाहीत, त्यांना पहिल्यांदाच ट्राय करण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. कारण अगदी साडीप्रमाणे तुम्ही तो सहज कॅरी करू शकता. शिवाय त्यामुळे तुमचा लूकही एकदम ट्रॅडिशनल होतो. हा घागरा सध्या केवळ ५४९ रुपयांत मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CQJS5GVF
२. रिसेप्शन किंवा पार्टीमध्ये घालायला थोडा वेस्टर्न लूक देणारा घागरा पाहिजे असेल तर हा एक पर्याय चांगला आहे.
वेटलॉस करायचा आणि त्वचेवर छान ग्लो देखील पाहिजे? रोज प्या 'मॅजिकल वॉटर'- बघा कमाल
यामध्ये ओढणीच्या ऐवजी लाँग जॅकेट देण्यात आलं असून त्यावर सुंदर एम्ब्राॅयडरी आहे. जाॅर्जेटचा हा सेमी स्टिच घागरा सध्या ७९९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B28WM22Q
३. भरगच्च वर्क असणारा सिल्कचा घागरा घ्यायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. या घागऱ्यावर आणि त्याच्या ब्लाऊजवर सोनेरी धाग्याने भरगच्च एम्ब्रॉयडरी केलेली आहे.
मुलांची एकाग्रता वाढून अभ्यास करतील पटापट, फक्त ३ गोष्टी करा- मुलं होतील हुशार- गुणी
तसेच ब्लाऊजही अतिशय हेवी वर्क असणारं आहे. हा सेमी स्टिच प्रकारातला घागरा सध्या ६४९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CRVQ931S