संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महिलांची या सणासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. ज्या तरुणींची ही पहिली संक्रांत आहे, त्या तर या दिवसांत हमखास काळ्या साडीची खरेदी करतातच (Black saree for makar sankranti). पण ज्यांना काळा रंग आवडतो आणि काळ्या रंगाची साडी घ्यायची असते, अशा अनेक जणीही या दिवसांमध्ये संक्रांतीचं निमित्त साधून काळ्या रंगाची साडी घेतात. कारण संक्रांत काळात बाजारात काळ्या रंगाच्या साड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात (Designer wear black saree under 500 Rs). म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हालाही अगदी ५०० रुपयांत स्वस्तात मस्त काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल तर हे काही पर्याय एकदा पाहून घ्या.. (Black saree shopping tips)
काळ्या रंगाची ही साडी क्रेप सिल्क प्रकारातली असून ती लाईटवेट आहे. ऑफिसवेअर म्हणून किंवा एखाद्या लहानसहान कार्यक्रमासाठी ती साडी अतिशय उत्तम आहे. कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज आणि थोडी ट्रेण्डी ज्वेलरी घातली की साडी खूप छान लूक देईल. ही साडी सध्या ३८९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08C32TY4Y
कॉटन सिल्क प्रकारातली ही साडी खूप ट्रेण्डी लूक देणारी आहे. यावर सुंदर कलमकारी प्रिंट आहे.
बुंदके आल्याने कपडे जुने दिसतात? ४ उपाय- स्वेटर-जॅकेटही दिसेल नव्यासारखं
ही साडी देखील तुम्ही ऑफिससाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी घालू शकता. सध्या ही साडी ३३९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B49NQNQP
डिझायनर प्रकारातली काळी साडी घ्यायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. सध्या सेक्विन साडीचा ट्रेण्ड आहे.
थंडीमुळे सर्दी- सायनसचा त्रास वाढला? ५ योगासनं करा- चोंदलेलं नाक होईल मोकळं
पार्टीवेअर लूक देण्यासाठी ही जॉर्जेट साडी परफेक्ट आहे. रात्रीच्या रिसेप्शनसाठीही ही साडी छान दिसेल. सध्या ही साडी ४८९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C623938L