दिवाळी आता अगदी जवळ आली आहे. त्यामुळे घरोघरी खरेदीला वेग आला आहे. दिवाळीत आपण स्वत:साठी तर खरेदी करतोच, पण जवळचे नातलग, मित्रमंडळी यांच्यासाठीही भेटवस्तूंची खरेदी केली जाते. आता दरवर्षीच काय वेगळं द्यायचं हा प्रश्न असतोच. त्यात आपण देतोय ती वस्तू सगळ्यात वेगळी असावी आणि शिवाय आपल्या बजेटमधली असावी, अशी अपेक्षा असतेच. असं काहीतरी एकदम नाविण्यपूर्ण, सुबक, सुंदर काही द्यायचं असेल तर या काही वस्तू बघाच. अगदी २५० रुपयांतही खूप सुंदर वस्तू मिळेल (Diwali gift ideas under 250). या वस्तूंमध्ये दिवाळीचे दिवेही लावता येतील (urli diya set for decoration), घर सजावटीसाठीही त्यांचा उपयोग होईल, शिवाय रांगोळीमध्येही त्या वापरता येतील (Beautiful decorative pieces at low price).
१. हा दोन दिव्यांचा सेट पाहा. यात तुम्ही बॅटरीवर चालणारे दिवे ठेवू शकता किंवा मग मेण असलेल्या पणत्याही ठेवू शकता. या दिव्यांचा वापर रांगोळीमध्येही करता येतो.
बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर
शिवाय घर सजविण्यासाठी, लक्ष्मीपुजनाच्या पुजेत ठेवण्यासाठीही त्यांचा वापर करता येतो. या सुंदर पितळी दिव्यांची जोडी २१३ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CHMQFBGC
२. दिवाळीत देण्यासाठी हा आणखी एक सुंदर पर्याय. याचाही वापर आपल्या कल्पकतेनुसार अनेक ठिकाणी करता येतो. यात मधल्या भागात पाणी, त्यावर फुलांच्या पाकळ्या आणि मधोमध फ्लोटिंग दिवे ठेवता येतील.
फुलका फुगतच नाही- वातड होतो? बघा नेमकं कुठे चुकतं, ५ टिप्स, भरभर करा मस्त फुगलेले फुलके
किंवा आजूबाजूला दिवे लावून मध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकता येतील. रांगोळीमध्येही हे पीस खूप छान दिसेल. सध्या १९० रुपयांना ते ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CKJB58KJ
३. हे एक डेकोरटिव्ह पीससुद्धा खूप छान आहे. अगदी हॉलमध्ये टिपॉयवर ठेवायलाही सुंदर वाटेल किंवा देवाजवळ, रांगोळीमध्ये ठेवायलाही छान आहे.
केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो
यात तुम्ही पाहिजे असेल तर दिवा लावू शकता किंवा नुसतेच फुलं ठेवून ते सुशोभित करू शकता. हे पीस ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या १९९ रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CCBWL8QF?th=1