Join us  

हिवाळ्यासाठी फॅशनेबल श्रग घ्यायचाय? ऑनलाईन खरेदीवर सध्या मिळतोय भरपूर डिस्काउंट- पाहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 4:49 PM

Big Discount On Shrug Shopping: हिवाळ्यासाठी छानसे श्रग घ्यायचे असतील तर ही एकदम उत्तम वेळ आहे. लगेचच खरेदी करून टाका (Shrug shopping at low cost)....

ठळक मुद्देसध्या श्रग खरेदीवर ऑनलाईन शॉपिंग साईटवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला जर हिवाळ्यासाठी आकर्षक श्रग घ्यायचा असेल तर ऑनलाईन खरेदी आताच करून टाका.

हिवाळ्यात जेव्हा खूप थंडी असते तेव्हा स्वेटर, जॅकेट असे उबदार कपडे घालण्याशिवाय पर्याय नसतो. पण जेव्हा वातावरणात हलकासा गारवा असतो किंवा आपण ज्याला गुलाबी थंडी म्हणतो अशी हवीहवीशी वाटणारी थंडी असते, तेव्हा त्या थंडीत आपण श्रग घालू शकतो. जीन्स- टिशर्ट आणि त्यावर शोभणारा एखादा छानसा श्रग असा पेहराव अलिकडच्या काळात खूप ट्रेण्डी झाला आहे. हा लूक खूप छानही दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर हिवाळ्यासाठी आकर्षक श्रग घ्यायचा असेल तर ऑनलाईन खरेदी आताच करून टाका (Fashionable, stylish shrug shopping for winter). कारण सध्या श्रग खरेदीवर ऑनलाईन शॉपिंग साईटवर चांगला डिस्काउंट मिळत आहे (big discount on shrug shopping). 

हिवाळ्यासाठी श्रग खरेदी

या लाँगलाईन प्रिंटेड श्रगवर सध्या ५० टक्के डिस्काउंट मिळतो आहे. निळ्या किंवा काळ्या अशा कोणत्याही रंगाच्या जीन्सवर तुम्ही तो घातला तरी तो उठून दिसेल.

बिना पाकाचे झटपट तयार होणारे पौष्टिक डिंक लाडू, महागड्या सुकामेव्याचीही गरज नाही- पाहा सोपी रेसिपी

शिवाय त्यावर असलेल्या प्रिंटमुळे तो जरा वेगळ्या प्रकारचाही वाटतो. या श्रगला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून सध्या तो ६९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. यामध्ये इतर ३ रंगही उपलब्ध आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BSX7C68T

 

स्टाईल आणि थंडीपासून संरक्षण असे दोन्ही उद्देश साध्य व्हावे म्हणून श्रग घेत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

थंडीत ओठ फुटतात- भेगा पडून रक्त येतं? ओठांना मऊ ठेवणारं ‘हे’ लिपबाम वापरून पाहा... 

हा श्रग लोकरीपासून तयार केलेला आहे, त्यामुळे तो उबदार असणार. शिवाय श्रगच्या फ्रंट ओपनिंगला छानसं वुलन वर्क केलेलं आहे, त्यामुळे त्याचा लूक खूपच स्टायलिश वाटतो. या श्रगवर सध्या ६४ टक्के डिस्काउंट मिळत असून तो ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. यातही इतर अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CKKSGTPP?th=1&psc=1

 

 

श्रगचा हा एक थोडा वेगळा पर्याय बघा. एखादी लोकरी शाल असावी, अशा प्रकारचा हा श्रग आहे. लोकरीचा असल्याने भरपूर उबदार आहे. शिवाय इतर श्रगपेक्षा एकदम वेगळ्या प्रकारचा आहे.

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी

या श्रगवर सध्या ६७ टक्के डिस्काउंट मिळत असून तो ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. यात मरून आणि लाल- काळा असे दोन रंग उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BBW7H486 

टॅग्स :खरेदीऑनलाइनथंडीत त्वचेची काळजी