काही जणी सणासुदीला आवर्जून ड्रेस घेतात. कारण त्यांच्यामते साड्यांचा खूप वापर होत नसतो. वर्षातून एखाद्या वेळी साडी नेसली जाते आणि नंतर ती कपाटातच पडून असते. पण ड्रेस असले की ते कसे वारंवार घातले जातात. त्यामुळे त्यांच्यावर खर्च केलेला पैसा लगेच वसूल होतो (Womens Diwali Shopping). हे म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळेच तुम्हालाही आता पाडवा, भाऊबीजेला घालायला किंवा भावाकडून, नवऱ्याकडून गिफ्ट म्हणून घेण्यासाठी फेस्टिव्ह ड्रेसची खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर पर्याय एकदा बघा (best festive dress at low price).. अगदी १ हजार रुपयांत खूप छान भरजरी ड्रेस मिळतील (Festive dress under 1000).
फेस्टिव्ह ड्रेस खरेदी
१. हा एक सुंदर ड्रेस बघा. सध्या नायरा कट ड्रेस ट्रेण्डिंग आहेत. हा ड्रेसही त्याच प्रकारचा आहे. या ड्रेसवर समोरच्या बाजुने अतिशय हेवी सेक्विन वर्क केलं असून ओढणी तसेच सलवारवर देखील सुंदर वर्क आहे.
५ पदार्थ, वजन कमी करतील चटकन..
चमकदार हेवी वर्कमुळे हा ड्रेस परफेक्ट फेस्टिव्ह लूक देतो. यात अनेक रंग उपलब्ध असून सध्या तो ९९० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C58DWP5N?th=1&psc=1
२. वन पीस प्रकारातला थोडासा इंडो- वेस्टर्न लूक देणारा ड्रेस घ्यायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.
दिवाळीत कसा लूक कराल? बघा 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची सुंदर स्टाईल- आकर्षक दिसाल
सणावाराला तर तुम्ही हा ड्रेस घालूच शकता, पण पार्टीवेअर म्हणूनही तो चांगला आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा ड्रेस १०९९ रुपयांना मिळत असून त्यात लाल, वाईन असे अनेक रंग उपलब्ध आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CF5RWBLK
३. हा ड्रेस पुर्णपणे ट्रॅडिशनल लूक देणारा आहे. चंदेरी सिल्क प्रकारातल्या या ड्रेसवर सिल्व्हर थ्रेडने भरगच्च एम्ब्रॉयडरी केलेली आहे.
दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही
एखाद्या बनारसी साडीप्रमाणे या ड्रेसच्या ओढणीवर आणि कुर्त्यावर वर्क केलेलं दिसून येतं. या ड्रेसमध्ये अनेक रंग उपलब्ध असून सध्या तो ९४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BTJ38764