Lokmat Sakhi >Shopping > 'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...

'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...

Flour sifter, stainless steel With Trigger : Stainless steel flour strainer : Stainless Steel Shaker Sieve Cup Manual Flour Sifter with Measuring Scale Mark for Flour Icing Sugar : आता पीठ चाळताना फारसा पसारा होऊन पीठ वाया जाणार नाही वापरा हे उपयोगी जादुई भांडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 18:56 IST2025-02-10T16:50:37+5:302025-02-10T18:56:16+5:30

Flour sifter, stainless steel With Trigger : Stainless steel flour strainer : Stainless Steel Shaker Sieve Cup Manual Flour Sifter with Measuring Scale Mark for Flour Icing Sugar : आता पीठ चाळताना फारसा पसारा होऊन पीठ वाया जाणार नाही वापरा हे उपयोगी जादुई भांडे...

Flour sifter, stainless steel With Trigger Stainless steel flour strainer Stainless Steel Shaker Sieve Cup Manual Flour Sifter with Measuring Scale Mark for Flour Icing Sugar | 'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...

'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...

किचनमधील अनेक कंटाळवाणी काम पटकन व्हावीत यासाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, साधनं वापरुन काम झटपट आणि फारसा पसारा (Flour sifter, stainless steel With Trigger) होऊ न देता कशी होतील याचा विचार प्रत्येक गृहिणी करते. किचनमधील अनेक कंटाळवाण्या कामांपैकी 'पीठ चालणे' हे देखील अतिशय कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. शक्यतो चपात्या करताना आपण गव्हाचे पीठ (Stainless steel flour strainer) चाळून घेतो. याचबरोबर, इतरही वेगवेगळे पदार्थ करताना आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची पीठ बारीक चाळणीच्या चाळणीने चाळून घेतो. परंतु हे पीठ चाळताना ओट्यावर फारच पसारा होतो(Stainless Steel Shaker Sieve Cup Manual Flour Sifter with Measuring Scale Mark for Flour Icing Sugar).

पीठ चाळताना अनेकदा चाळणी हलवताना त्यातील पीठ उडून बाहेर पडते. इतकेच नव्हे तर या पिठाचा किचनच्या ओट्यावर इतका पसारा होतो की तो आवरण्यात देखील फार वेळ जातो. पीठ चाळताना ते सर्वत्र उडून त्याचा किचनभर पसारा होतो. असे होऊ नये यासाठी आपण पीठ चाळण्याच्या एका खास वेगळ्या प्रकारच्या भांड्याचा वापर करु शकतो. या पीठ चाळण्याच्या मगचा वापर केल्यास आपण अगदी झटपट फारसा पसारा होऊ न देता पटकन हे वेळखाऊ काम उरकू शकतो. याचबरोबर, याचा वापर केल्यास पीठ उडून वाया देखील जाणार नाही. पीठ चाळण्यासाठीच्या या मगचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात.  

नेमकं यात विशेष असे काय आहे ? 

पीठ चाळण्यासाठी चाळणीचा वापर केल्याने भरपूर पीठ खाली सांडून वाया जाते, इतकेच नाही तर किचन ओट्यावर पसारा देखील फार होतो. अशावेळी आपण या फूड स्टेनर चाळणीचा वापर करु शकता. खरंतर, ही एक प्रकारची चाळणीच आहे. परंतु याचा आकार आपल्या नेहमीच्या गोलाकार चाळणीसारखा नसून एखाद्या मगसारखा असतो.

या मगच्या तळाशी चाळणीला असते तशीच बारीक जाळीदार चाळणी बसवलेली असते. त्याचा आत एक गोलाकार छोटासा फॅनच्या आकाराचा पंखाचं बसवलेला असतो. या पंख्याला जोडलेली तार बाहेरच्या हँडलमध्ये जोडलेली असते. बाहेरच्या हँडलला धरुन आपण हा मग उचलू शकतो.

हा मग हातात धरून हॅंडलच्या आतील बाजूस असलेले हँडल दाबल्यास आतील पंखा फिरून या मगमधील पीठ चाळले जाते. हे चाळलेले पीठ या तळाशी असलेल्या बारीक जाळीतून खाली पडते. अशाप्रकारे आपण फारसा पसारा होऊ न देता आणि किचन ओटा खराब न करता मिनिटभरात झटपट पीठ चाळू शकता. हे भांड स्टीलचे असून त्याची स्वच्छता करणे देखील सोपे आहे. 

हा पाहा नवा मसाल्याचा भन्नाट स्टँड, फक्त ६०० रुपयांत, मसाले कधीच वाया जाणार नाहीत...


आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...

किंमत आणि रेटिंग... 

ही फूड स्टेनर चाळणी आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या फूड स्टेनर चाळणीला ५.० इतके रेटिंग देण्यांत आले. ही फूड स्टेनर चाळणी आपल्याला २५० रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. अशी ही फूड स्टेनर चाळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4jJizWe

Web Title: Flour sifter, stainless steel With Trigger Stainless steel flour strainer Stainless Steel Shaker Sieve Cup Manual Flour Sifter with Measuring Scale Mark for Flour Icing Sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.