फ्रेंडशिप डे निमित्त अनेक जण आपल्या बेस्टफ्रेंडला काही ना काही गिफ्ट्स, ग्रिटिंग कार्ड, फुलं, चॉकलेट्स असं देत असतात. तुम्हालाही तुमच्या जिवलग मैत्रिणीला या दिवशी काही खास द्यायचं असेल, पण त्यासाठी उगाच जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर या काही भेटवस्तूंचा तुम्ही विचार करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर फ्रेंडशिप डे निमित्त सध्या अनेक ऑफर्स सुरू आहेत (Friendship Day gifts just under 100 Rs). यात अवघ्या शंभर रुपयांतही चांगले गिफ्ट्स मिळू शकतात (attractive gift items at the lowest price for friends). एकदा बघा तुम्हाला हे काही पर्याय आवडतात का..
फ्रेंडशिप डे निमित्त गिफ्टसाठी वेगवेगळे पर्याय
१. मैत्रिणीला जर होम डेकोरेशनची किंवा वेगवेगळ्या डेकोरेटीव्ह गोष्टींची आवड असेल तर हे बाऊल तुम्ही तिला देऊ शकता. वेगवेगळ्या गोष्टींसाठी या बाऊलचा छान उपयोग करता येताे. फक्त ९१ रुपयांमध्ये हे गिफ्ट मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09S54LTNG
२. वेगवेगळ्या दागदागिन्यांची अनेक जणींना हौस असते. तुमची मैत्रिणही अशीच असेल तर तिच्यासाठी गळ्यातलं, कानातलं आणि अंगठी असणारा हा सेट उत्तम भेटवस्तू ठरू शकतो. सध्या याची किंमत फक्त ९० रु. आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0778CKBY4
३. हार्ट आणि लॉक असं हटके पेंडंट असणारं हे गळ्यातलंही एकदम ट्रेंडी वाटतं. बघा तुमच्या मैत्रिणीची आवड अशा पद्धतीची असेल तर ९० रुपयांत मिळणाऱ्या या भेटवस्तूचा विचार तुम्ही करू शकता.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08P7DSB1X
४. दागिने ठेवण्यासाठी किंवा आणखी काही लहानसहान गोष्टी ठेवण्यासाठी या वुडन बॉक्सचा वापर करता येतो. सध्या ९९ रुपयांत मिळणारा हा वुडन बॉक्स दिसायलाही आकर्षक आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B092D3QGFP
५. मैत्रिण कोणत्याही वयाची असली तरी घराची, गाडीची, ऑफिसची, कपाटाची अशी कोणती ना कोणती चावी तिच्याकडे नक्कीच असते. त्यासाठी ती या किचेनचा नक्कीच वापर करू शकता. पाहा, आवडलं असेल तर सध्या ९९ रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0846SYQQ8
६. हे गिफ्ट तुमच्या मैत्रिणीच्या हमखास उपयोगाचं आहे. मोबाईल, टॅब ठेवण्याचं हे स्टॅण्ड आजकाल प्रत्येकाचीच गरज झालं आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ते ६४ रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B5LPKFLK