Lokmat Sakhi >Shopping > दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी

दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी

Shopping Tips For Galicha Or Carpet: दसरा- दिवाळी असं सणासुदीच्या काळात हॉलमध्ये टाकायला गालिचा घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 02:29 PM2023-10-20T14:29:58+5:302023-10-20T14:30:46+5:30

Shopping Tips For Galicha Or Carpet: दसरा- दिवाळी असं सणासुदीच्या काळात हॉलमध्ये टाकायला गालिचा घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघा...

Galicha or carpet shopping for Dasara Diwali Festive season, Attractive light weight galicha designs under 500 | दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी

दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी

Highlightsअगदी ५००- ६०० रुपयांतही सुंदर गालिचे मिळतील. शिवाय ते वजनालाही हलके आहेत, त्यामुळे काढायला- घालायला सोपे जातात. 

दसरा- दिवाळी असे सण आले की घरोघरी जणू खरेदीची लाट येते. बऱ्याच घरांमध्ये काही खास वस्तू घ्यायच्या असतीत तर दसरा- दिवाळीचा मुहूर्त गाठला जातो. त्यामुळे अगदी लहानात लहान वस्तूपासून ते मोठ्या मोठ्या उपकरणांपर्यंत अनेक घरगुती वस्तूंची खरेदी या काळात होत असते. असंच आता दसरा- दिवाळीनिमित्त तुम्हालाही गालिचा घ्यायचा असेल तर हे काही पर्याय एकदा बघा (Galicha or carpet shopping for Dasara Diwali Festive season)... अगदी ५००- ६०० रुपयांतही सुंदर गालिचे मिळतील (Attractive galicha designs under 500). शिवाय ते वजनालाही हलके आहेत (light weight), त्यामुळे काढायला- घालायला सोपे जातात. 

कमी किमतीत मिळणारे सुंदर गालिचे....


१. कधी कधी असे काळ्या रंगाचेही गालिचे हॉलमध्ये छान वाटतात. हा गालिचा ४.५ फुट रुंद आणि ६ फुट लांब आहे.

उपवासाच्या दिवसांत रताळी खायला विसरू नका, ५ जबरदस्त फायदे, तब्येतही सांभाळली जाईल- उपवासही होईल

गालिचाचं वजन जवळपास सव्वा किलोच्या आसपास आहे. त्यामुळे काढायला आणि टाकायला तो सोपा आहे. शिवाय तो ठेवायलाही जास्त जागा लागत नाही. काळा रंग नको असेल तर यात लाल, निळा, हिरवा असे अनेक रंग उपलब्ध आहेत. सध्या ४५० रुपयांना तो ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07Y32HK53

 

 

२. हॉलची साईज खूप मोठी नसेल तर हा गालिचा चांगला आहे. किंवा बेडरूममध्ये रनर म्हणून वापरायचा असेल तरी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा गालिचा थोडा नव्या पद्धतीचा आणि वेलवेटचा आहे.

हिरवी नजाकत, बघा साड्यांचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

त्यामुळे दिसायला आकर्षक आहे. हा गालिचा ३ फूट रुंद आणि ५ फूट लांंब आहे. सध्या ३९९ रुपयांना तो ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09S6GHZD7

 

 

३. असा थोडा वेगळा गालिचा घ्यायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. फक्त सणासुदीलाच नाही, तर रोजच्या वापरासाठीही तो चांगला आहे. हा गालिचा कॉटनचा असल्याने तो धुवायलाही सोपा आहे.

फेशियल- क्लिनअप करायला वेळ नाही? इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी वापरा १ खास पदार्थ, चेहरा लगेच चमकेल

छोट्या हॉलसाठी तो चांगला आहे. किंवा हॉल मोठा असेल तर प्रत्येक सोफ्यासमोर टाकून तो रनर म्हणून वापरता येईल. किंवा बेडरूममध्येही रनर म्हणून तो वापरायला चांगला आहे. सध्या ४९९ रुपयांना तो ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B079DTVBC3

 

Web Title: Galicha or carpet shopping for Dasara Diwali Festive season, Attractive light weight galicha designs under 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.