Join us  

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण, लाईटिंगचे कलश- मोदक आणि तोरण! घरबसल्या करा झटपट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2024 1:50 PM

Ganapati Festival 2024: यंदाच्या गणेशोत्सवात लाईटिंगचे खूप नवनविन प्रकार बाजारात तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहायला मिळत आहेत. (attractive LED lighting shopping at low price)

ठळक मुद्देअशा आकर्षक वस्तूंची घरबसल्या निवांत खरेदी करण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय  उत्तम आहे. तुम्हालाही खरेदी करायची असेल तर या वेगवेगळ्या वस्तू एकदा बघून घ्या...

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे (Ganapati Festival 2024). त्यामुळे बाजारपेठा गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या आकर्षक वस्तूंनी भरून गेल्या आहेत. गणपतीची आरास सजविण्यासाठी लागणारी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे रंगबेरंगी लाईटिंग. आपण नेहमी वेगवेगळ्या लाईटच्या माळा आणतोच (LIGHTING DECORATION FOR GANESH UTSAV). पण यंदा मात्र बाजारात एलईडी लाईट असणारे कलश, मोदक, उंदीर असे लाईटच्या माळांचे अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळत आहेत (attractive LED lighting shopping at low price). बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढलेली आहे. त्यातच बऱ्याचदा पाऊसही हजेरी लावतोच आहे. त्यामुळे अशा आकर्षक वस्तूंची घरबसल्या निवांत खरेदी करण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय  उत्तम आहे. तुम्हालाही खरेदी करायची असेल तर या वेगवेगळ्या वस्तू एकदा बघून घ्या...

गणेशोत्सवासाठी लाईटिंग खरेदी

 

१. लाईटिंगचे कलश

हा एक अतिशय नविन आणि खूपच सुंदर प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

५- ६ वर्षांनी तरुण दिसाल- १ मिनिटाचा सोपा उपाय, सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर येईल तेज

कलशांची लाईटिंग जर तुमच्या गणपतीच्याभोवती ठेवली तर तुमची सजावट नक्कीच जास्त उठून दिसेल. या माळेमध्ये २१ कलश असून ही लाईटिंग ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buyhttps://amzn.to/3Z9bvuf

 

 

२. एलईडी मोदक

मोदक हा गणपतीचा आवडीचा पदार्थ. आपण नैवेद्यातही मोदक करतोच. पण त्यासोबतच त्याच्या सजावटीसाठीही शोभेचा मोदक मिळाला तर क्या बात है..

किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन जातील- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो 

हे मोदक सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर २८४ रुपयांना २ या प्रमाणात मिळत आहेत. यामधले लाईट बदलत असल्यामुळे ते अधिक आकर्षक वाटतात.Click To Buyhttps://amzn.to/3XqDdRL

 

 

३. एलईडी तोरण

यावेळी तर गणपती बाप्पा मोरया असे लिहिलेले लाईटिंगचे तोरणही ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहायला मिळत आहेत.

बैलपोळा 2024: बैलांच्या नैवेद्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ

या अशा काही नवनविन वस्तू तुम्ही गणपतीच्या सजावटीसाठी वापरल्या तर नक्कीच तुमच्याघरचं डेकोरेशन सगळ्यांपेक्षा हटके होईल आणि एकदम उठून दिसेल.  हे तोरण सध्या ४४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buyhttps://amzn.to/3zaMt39

 

टॅग्स :गणेश चतुर्थी २०२४ऑनलाइनखरेदीगणेशोत्सव