गौरी- गणपतीचा सण (Ganpati Festival) असा असतो की त्यात आपल्या कला- कौशल्याला भरपूर वाव मिळतो. गौरी किंवा महालक्ष्मीसाठी कितीही छान मखर केले किंवा विकत आणले तरी ते तेव्हाच उठून दिसते, जेव्हा आपण त्याला छान आकर्षक लाईटिंग करतो. उत्तम आरास आणि देखणी लाईटिंग असं छानपैकी जुळून आलं की मग बघा आपल्या घरच्या गौरी किंवा महालक्ष्मी किंवा गणपती कसे इतरांपेक्षा उठून दिसतात ते... म्हणूनच यंदा नव्या धाटणीची, ट्रेण्डी लाईटिंग खरेदी करणार असाल तर हे काही पर्याय एकदा तपासून पाहाच.... (Attractive trendy lighting for ganapati decoration)
लाइटिंगचे काही आकर्षक प्रकार१. चाफ्याच्या फुलांप्रमाणे दिसणारी ही लाईटिंग कोणत्याही सजावटीसाठी अगदी शोभून दिसते. सिलिकॉनचीही लहान- लहान फुलं लाईट नसतानाही आकर्षक दिसतात.
जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..
त्यामुळे दोन्ही प्रकारे तुम्ही ही लाईटिंग वापरू शकता. पिवळ्या- पांढऱ्या आणि मल्टीकलर रंगांमध्ये ही लाईटिंग उपलब्ध असून ऑनलाईन शॉपिंग साईटवर ती ३३१ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09SQ6SQ43?th=1
२. गणेशोत्सवात ही गणपती थीमची लाईटिंग घेऊ शकता. अडीच मीटर लांबीची ही लाईटिंग असून त्यावर अनेक हिरवी पाने आहेत आणि त्या पानांवर गणपतीचे सुंदर डिझाईन आहे.
भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत
अतिशय वेगळ्या धाटणीची ही लाईटिंग सध्या ट्रेंडिंग असून ती ६९९ रुपयांना मिळते आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B7HWJV5P
३. झुंबरच्या आकाराचे दिवे असणारी ही लाईटिंग ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग
ही लाईटिंग जवळपास ४ मीटर लांब असून तिच्यामध्ये २५ एलईडी लाईट आहेत. जमिनीवर किंवा भिंतीवरही या लाईटचे खूप छान रिफ्लेक्शन पडते. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BYKDJCZD