सध्या लग्नसराई मोठ्या उत्साहात सुरू आहे. लग्न म्हटलं की वेगवेगळे कार्यक्रम- विधी आलेच. प्रत्येक कार्यक्रमासाठी मग वेगवेगळं ड्रेसिंग तयार ठेवावंच लागतं. कधी साडी तर कधी वेस्टर्न वेशभुषा केली जाते. मग एखाद्या कार्यक्रमाला घागरा किंवा लेहेंगाही (Ghagra- Lehenga Shopping For Wedding) घातलाच जातो. म्हणूनच तर मित्रमैत्रिणींच्या किंवा नातलगांच्या लग्नासाठी घागरा- लेहेंगा घेण्याची इच्छा असेल पण त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल, तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय तपासून पहा. अगदी हजार रुपयांतही (lehenga shopping under 1000 rupees) उत्तम घागरा- लेहेंगा मिळू शकतो. (ghagra- lehenga options at very low cost)
१. हा सेमी स्टीच प्रकारातला घागरा सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ८७८ रुपयांना उपलब्ध आहे. घागरा, ब्लाऊज आणि ओढणी हे तिन्ही सिल्कच्या कपड्यातलं आहे.
थंडी सुरू होताच डोक्यातला कोंडा वाढून केस गळणं सुरू? करून पहा ५ गुणकारी घरगुती उपाय
एकदम ट्रॅडिशनल प्रकारचा हा घागरा लग्नसराईसाठी अगदी उत्तम आहे. शिवाय ग्राहकांकडूनही त्याला उत्तम रेटिंग मिळालं आहे. हा घागरा आवडला असेल किंवा त्याबाबत आणखी माहिती पाहिजे असेल, तर खालील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy
https://bit.ly/3FJoU1Q
२. रिसेप्शन किंवा अन्य कोणत्या कार्यक्रमांना घालायला थोडा वेस्टर्न प्रकारचा लेहेंगा- घागरा बघत असाल, तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
स्ट्रेस घालवून रिफ्रेश होण्यासाठी ट्विंकल खन्ना करते १ भन्नाट उपाय... बघा तिचा व्हायरल व्हिडिओ
या लेहेंग्यामध्ये इतरही अनेक पर्याय उपलब्ध असून त्याची किंमत केवळ ८७९ रुपये आहे. हा लेहेंगा नक्कीच एक चांगला चॉईस ठरू शकतो. लेहेंगा खरेदी करायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy
https://www.amazon.in/dp/B0BCWGXRM4
३. वेस्टर्न आणि इंडियन या स्टाईलचा हा घागरा ऑनलाईन शॉपिंग साईटवर अवघ्या ६५० रुपयांना उपलब्ध आहे. सेमी स्टिच प्रकारातल्या या लेहेंग्याचं ब्लाऊज सिल्कचं असून त्यावर थ्रेड वर्क केलेलं आहे.
चक्क पाळीव कुत्रीचं केलं डोहाळेजेवण आणि थाट असा केला की.... व्हायरल व्हिडिओ
तसेच घागरा पुर्णपणे डिजिटल फ्लोरल प्रिंटचा आहे. यात वेगवेगळे रंगही उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy
https://www.amazon.in/dp/B09ZXL59X7