दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे साड्यांची खरेदी करायची असेल तर ती लवकरच करावी लागेल (Saree shopping for diwali). कारण साडी घेतल्यावर तिच्यावरचे ब्लाऊज शिवायला टाकणे, ते वेळेवर मिळणे, साडीवर मॅचिंग पेटिकोट, दागिने यांची खरेदी करणे या सगळ्या वेळखाऊ गोष्टी आहेत. त्यामुळे या अंदाजाने आताच साड्यांची खरेदी उरकलेली बरी. सध्या सोनेरी- गोल्डन साड्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. दुर्गापुजेसाठी अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेही दोन वेळा गोल्डन रंगाची साडी नेसली होती. तुम्हालाही तिच्यासारखी साडी घ्यायची असेल तर त्याचे बरेच पर्याय ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून ते आपल्या बजेटमध्येही आहेत (Golden colour saree at very low price).
गोल्डन- सोनेरी रंगाची साडी घ्यायची असल्यास....
१. चमकदार सोनेरी रंगातली ही साडी पुर्णपणे प्लेन असून तिचे काठही सोनेरी रंगातल्या गडद शेडचे आहेत.
कॅल्शियमचा सुपर डोस असणारे ७ पदार्थ, दूध-पनीर-चीज न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम
टिश्यू सिल्क प्रकारातली ही साडी दिसायला तर अगदी छान असून सावळा ते गोरा अशा कोणत्याही वर्णावर ती छानच दिसेल. साडीसाेबत ब्लाऊज पीस पण आहे. पण तुम्ही हिरवे, लाल, गुलाबी, जांभळे, काळे असे तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही ब्लाऊज त्या साडीवर घालू शकता. ही साडी ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BFBXB3V6
२. सोनेरी रंगातली सिल्कची साडी घ्यायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.
रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून..
साडीवर त्याच रंगाची बारीक नक्षी असून काठावरही नक्षी आहेत. कांचीपुरम सिल्क साडी असं तिचं वर्णन केलेलं आहे. ही साडी ६९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B94DS49D
३. पुर्ण प्लेन असलेली आणि सोनेरी रंगातल्या हलक्या शेडची साडी घ्यायची असल्यास हा एक पर्याय चांगला आहे.
केस झपाट्याने पांढरे होत आहेत? शरीरातलं मेलॅनीन वाढविण्यासाठी डॉक्टर सांगतात ५ उपाय
बनारसी गोल्डन टिश्यू साडी असं या साडीचं वर्णन केलेलं असून साडीचं टेक्स्चर अतिशय मऊ आहे, असं साडी विकत घेतलेल्या ग्राहकांनी सांगितलं आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ही साडी ९०० रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BNQC92S8