कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता असे काही मोजके पदार्थ आपल्याला रोजचा स्वयंपाक करण्यासाठी लागतात. दररोज लागणारे हे पदार्थ आपण शक्यतो आठवडाभर पुरतील असे एकदाच (How To Use Herb Keeper) विकत आणून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता (Fresh Herb Keeper) आपण बाजारांतून विकत (keep your fresh herbs with herb keeper) आणला की स्वच्छ करून तो व्यवस्थित निवडून डब्यात भरून ठेवतो. परंतु कित्येकदा (Herb Storage Container) आपण कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता कितीही व्यवस्थित काळजीपूर्वक स्टोअर करून ठेवला तरी तो लगेच २ ते ४ दिवसांत खराब होतो. अशावेळी ही खराब झालेली कोथिंबीर, पुदिन्याची पान फेकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो.
परंतु कोथिंबीर - पुदिन्याच्या इतक्या महागामोलाच्या जुड्या विकत आणून त्या चक्क फेकून द्यावा लागल्या की जीवावर येते, पैसे देखील वाया जातात. परंतु जर तुम्हाला विकत आणलेली कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता खराब न होता आठवडाभरासाठी आणि आहे तसाच हिरवागार स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपण एका जादुई भांड्याचा वापर करु शकता. खास कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता खराब न होता दीर्घकाळासाठी व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा असेल आपण या कंटेनरचा वापर करु शकता.
हर्ब्स किपर किंवा व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर म्हणजे काय ?
हर्ब्स किपर किंवा व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर हे एका विशिष्ट प्रकारचे एअर टाईट कंटेनर असते. ज्यात आपण कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता तसेच हिरव्या पालेभाज्या स्टोअर करून दीर्घकाळासाठी फ्रेश ठेवू शकतो. हे एक थोड्या उभट आकाराचे मध्यम आकाराचे एखाद्या डब्यासारखे भांडे असते. याचे झाकण पारदर्शक असते. तसेच या भांड्याला मागच्या बाजूने एक छोटे छिद्र असते ज्यातून आपण पाणी ओतू शकतो.
फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...
कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता तसेच हिरव्या पालेभाज्या या डब्यांत अशा स्टोअर केल्या जातात की त्यांचे देठ या पाण्यांत राहतात. आपण हा कंटेनर तसाच उचलून पाण्यासकट फ्रिजमध्ये ठेवू शकतो. या हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, पुदिन्याचे देठ पाण्यांत राहिल्याने आठवडाभरासाठी त्या फ्रेश आणि आहेत तशाच हिरव्यागार राहतात. यात तुम्ही आलं - लसूण - हिरव्या मिरच्या देखील स्टोअर करून ठेवू शकता.
दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...
इतर वैशिष्टये :-
१. हा स्टोरेज बॉक्स उत्तम दर्जाच्या फूड ग्रेड मटेरियलपासून तयार केला असल्याने आपण यात खाण्याचे पदार्थ बिनधास्तपणे ठेवू शकता.
२. कोथिंबीर, पुदिना, हिरव्या पालेभाज्या अशा भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची जुडी फार मोठी असल्याने त्या पसरून अधिक जास्त जागा घेतात. परंतु या कंटेनरचा वापर केल्याने आपण अशा भाज्या अगदी व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो.
३. या कंटेनरची स्वच्छता करणे देखील अतिशय सोपे आहे.
किंमत आणि रेटिंग...
हे 'व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर' ला ५ इतके रेटिंग देण्यांत आले. हे 'व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर' आपल्याला ३५० रुपयांपर्यंत अगदी सहज विकत मिळते. असे हे 'व्हेजिटेबल स्टोरेज कंटेनर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/43RIDsD