किचनमधील अनेक वेळखाऊ आणि किचकट काम करायला प्रत्येक गृहिणीला कंटाळा येतोच. अशी किचनमधील अनेक काम सोपी आणि झटपट करण्यासाठी आपण अनेक (Multicolor Plastic Rice Washer Bowl For Home) उपकरणांचा वापर करतो. गरजेनुसार किचनमधील वेळखाऊ आणि किचकट कामांसाठी उपकरणांचा किंवा भांड्यांचा (plastic rice washing bowl strainer wash small) वापर केल्यास कामही पटापट उरकता येतात. अशाच कामांपैकी किचनमधील सर्वात कंटाळवाणे वेळखाऊ काम म्हणजे वेगवेगळे अन्नपदार्थ धुवून त्यांची स्वच्छता करणे(Multicolor Plastic Rice Washer Bowl For Home).
शक्यतो, आपण बाजारातून फळे - भाजीपाला विकत आणला की तो आधी स्वच्छ धुवून मगच स्टोअर करून ठेवतोय. तसेच काहीवेळा डाळ, तांदूळ, कडधान्य देखील स्वच्छ धुवून मगच वापरली जातात. परंतु किचनमधील सिंकमध्ये असे अन्नपदार्थ धुताना ते बरेचदा सिंकमध्ये पडतात. डाळ, तांदूळ, कडधान्य तर हमखास धुताना सिंकमध्ये पडतात. अशावेळी या पदार्थांमधील पाणी गाळून ते संपूर्णपणे निथळून घेणे म्हणजे महाकठीण काम असते. यासाठीच, अन्नपदार्थांची स्वच्छता करताना ते सिंकमध्ये पडू नयेत किंवा एखाद्या पदार्थांमधील जास्तीचे पाणी निथळून घेताना तो सांडू नये यासाठी आपण एका खास भांड्याचा वापर करू शकतो. हे भांड नेमकं कोणतं ? त्याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात(Kitchen Bowl Plastic Washing Bowl and Strainer Drainer Basket for Home & Kitchen).
'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' म्हणजे काय ?
'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' हे आपल्या नेहमीच्या गाळणीप्रमाणेच काम करते. हा एक विशिष्ट प्रकारचा मोठा बाऊल असतो. ज्याला एका बाजूने लहान लहान छिद्र असतात. आपण या भांड्यात फळं - भाजीपाला, तांदूळ, डाळ किंवा इतर कडधान्य धुवून अगदी सहज निथळत ठेवू शकतो.
घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...
या बाऊलला असणाऱ्या छिद्रांतून पाणी सहज बाहेर पडते. यामुळे तांदूळ, डाळ किंवा इतर कडधान्य असे अन्नपदार्थ धुताना ते किचनसिंकमध्ये सांडून वाया जात नाहीत. या बाऊलला असणाऱ्या हँडलमुळे आपण हे बाऊल अगदी सहज हातात धरु शकतो. त्याचबरोबर, या 'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' ची स्वच्छता करणे देखील सोपे आहे. आपण नेहमीच्या लिक्विड सोपं किंवा साबणाने हा 'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' अगदी सहज धुवून स्वच्छ करु शकता.
कपडे इस्त्री करताना जळण्याची भीती वाटते? वापरा ही १ खास शीट, आता इस्त्री करा बिंनधास्त...
वैशिष्ट्ये :-
१. अतिशय योग्य दरात मिळत असून हाय ग्रेड प्लास्टिक वापरून तयार केलेले आहेत.
२. आपल्या आवडीप्रमाणे आपण हवा तो रंग घेऊ शकतो. लाल, पिवळा, हिरवा अशा अनेक ब्राईटस आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध.
३. 'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' ची सफाई करणे अगदी सोपे.
४. एकावेळी आपण यात किमान अर्धा किलोभर भाजी किंवा फळे अगदी सहज धुवू शकता.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...
किंमत आणि रेटींग
हा 'वॉशर बाऊल' किंवा 'स्ट्रेनर' आपल्याला ६९ रुपयांपासून ते १०४ रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकत मिळेल. त्याला ग्राहकांकडून ४ स्टार देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांनी या शॉपिंग साईटवरून या 'वॉशर बाऊल'ची खरेदी केली आहे. असा हा बहूउपयोगी 'वॉशर बाऊल' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3CkthSd