Lokmat Sakhi >Shopping > फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

Shopping Tips For Jeans At Affordable Price: स्वस्तात मस्त जीन्स खरेदी करायचा विचार असेल, तर हे खिशाला परवडणारे काही लेटेस्ट पर्याय एकदा तपासून पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2023 06:55 PM2023-10-05T18:55:06+5:302023-10-05T18:55:44+5:30

Shopping Tips For Jeans At Affordable Price: स्वस्तात मस्त जीन्स खरेदी करायचा विचार असेल, तर हे खिशाला परवडणारे काही लेटेस्ट पर्याय एकदा तपासून पाहाच...

Latest fashion trendy jeans just under 500 rupees, Jeans shopping at very low price | फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

Highlightsअगदी ५०० रुपयांत तुम्हाला उत्तम दर्जाची जीन्स मिळू शकते. त्यासाठीच हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा...

जीन्स हा हल्ली बहुसंख्य लोकांचा आवडीचा पोशाख झाला आहे. आता तर काही ऑफिसेसमध्येही जीन्स घालायला परवानगी दिली आहे. त्यामुळे अगदी ऑफिसपासून ते गल्लीतल्या दुकानात जायचं असेल तर बरेच जण सर्रास जीन्स घालतात. प्रत्येकाकडे दोन- तीन जीन्स तर अगदी सहज असतात. वापरायला सुटसुटीत असणारी जीन्स अगदी परवडेबल किमतीत सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. अगदी ५०० रुपयांत तुम्हाला उत्तम दर्जाची जीन्स मिळू शकते (Latest fashion trendy jeans just under 500 rupees). त्यासाठीच हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा...(Jeans shopping at very low price)

 

१. हाय वेस्ट प्रकारातल्या जीन्स आवडत असतील तर हा एक पर्याय बघा. ही जीन्स हायवेस्ट स्किन टाईट या प्रकारात येते. बऱ्याचदा पोटाचा भाग जरा जास्त मोठा असेल तर हायवेस्ट जीन्स घालणं बरं पडतं.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

कारण टॉप थोडं वर सरकलं तरी त्यातून लगेच पोट दिसत नाही. या जीन्सला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून ती सध्या ४९९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BZL2QH85?th=1&psc=1

 

 

२. निळ्या रंगाची स्किनी फिट ॲन्कल लेंथ जीन्स घ्यायची असेल तर हा एक खूप चांगला पर्याय आहे.

बाळा, तुझ्या वेदना पाहून होणारा त्रास... काय सांगू.. इलियाना डी क्रुझ आजारी लेकाची तगमग पाहून म्हणते...

या जीन्सलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे ती दर्जेदार असणार यात वाद नाही. शिवाय टॉपवर तर ही जीन्स छान दिसेलच, पण कुर्त्यांवरही शोभून दिसेल. ही जीन्स सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४७८ रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07CPBFY16

 

 

३. अशा बॅगी जीन्सची आता खूप फॅशन आहे. या जीन्सचा कपडा इतर जीन्सच्या तुलनेत मऊ आणि पातळ असतो.

आपण खातो त्या सफरचंदावर मेणाचा थर किती आहे, हे तपासण्याची घ्या १ सोपी पद्धत

त्यामुळे ही जीन्स खूप जास्त आरामदायी वाटते. अगदी दिवसभरही तुम्ही ती आरामात घालू शकता. याला जॉगर पॅण्ट असंही म्हणातात. स्वेटशर्ट, पुलओव्हर यासोबत ती अधिक खुलून दिसते. ही जीन्स ३७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C7NTYB67

 

Web Title: Latest fashion trendy jeans just under 500 rupees, Jeans shopping at very low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.