जीन्स हा हल्ली बहुसंख्य लोकांचा आवडीचा पोशाख झाला आहे. आता तर काही ऑफिसेसमध्येही जीन्स घालायला परवानगी दिली आहे. त्यामुळे अगदी ऑफिसपासून ते गल्लीतल्या दुकानात जायचं असेल तर बरेच जण सर्रास जीन्स घालतात. प्रत्येकाकडे दोन- तीन जीन्स तर अगदी सहज असतात. वापरायला सुटसुटीत असणारी जीन्स अगदी परवडेबल किमतीत सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. अगदी ५०० रुपयांत तुम्हाला उत्तम दर्जाची जीन्स मिळू शकते (Latest fashion trendy jeans just under 500 rupees). त्यासाठीच हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा...(Jeans shopping at very low price)
१. हाय वेस्ट प्रकारातल्या जीन्स आवडत असतील तर हा एक पर्याय बघा. ही जीन्स हायवेस्ट स्किन टाईट या प्रकारात येते. बऱ्याचदा पोटाचा भाग जरा जास्त मोठा असेल तर हायवेस्ट जीन्स घालणं बरं पडतं.
कारण टॉप थोडं वर सरकलं तरी त्यातून लगेच पोट दिसत नाही. या जीन्सला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून ती सध्या ४९९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BZL2QH85?th=1&psc=1
२. निळ्या रंगाची स्किनी फिट ॲन्कल लेंथ जीन्स घ्यायची असेल तर हा एक खूप चांगला पर्याय आहे.
या जीन्सलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे ती दर्जेदार असणार यात वाद नाही. शिवाय टॉपवर तर ही जीन्स छान दिसेलच, पण कुर्त्यांवरही शोभून दिसेल. ही जीन्स सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४७८ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07CPBFY16
३. अशा बॅगी जीन्सची आता खूप फॅशन आहे. या जीन्सचा कपडा इतर जीन्सच्या तुलनेत मऊ आणि पातळ असतो.
आपण खातो त्या सफरचंदावर मेणाचा थर किती आहे, हे तपासण्याची घ्या १ सोपी पद्धत
त्यामुळे ही जीन्स खूप जास्त आरामदायी वाटते. अगदी दिवसभरही तुम्ही ती आरामात घालू शकता. याला जॉगर पॅण्ट असंही म्हणातात. स्वेटशर्ट, पुलओव्हर यासोबत ती अधिक खुलून दिसते. ही जीन्स ३७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C7NTYB67