लिपस्टिक ही अनेक जणींच्या अगदी रोजच्या वापरातील वस्तू... पावडर, टिकली, काजळ असं बेसिक आवरून झालं की लिपस्टिकचा (lipstick) एक कोट ओठांवर फिरवल्याशिवाय रोजचा मेकअप पुर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. एवढी लिपस्टिकची सवय झालेली असते. अर्थात तुमच्या कपड्यांना आणि तुमच्या बाकीच्या मेकअपला सूट होणारी लिपस्टिक लावली की तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलतं, यात वादच नाही. लिपस्टिक घ्यायची असेल आणि ती ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत (Branded lipsticks just under 150 Rupees).. तर मग हे काही पर्याय एकदा तपासून बघा.
१. elle18 लिपस्टिकलिपस्टिकचा हा ब्रॅण्ड जुना, चांगला आणि प्रसिद्ध आहे. या ब्रॅण्डच्या लिपस्टिक अगदी १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत. काही शेड तर अवघ्या ७९ रुपयांना देखील मिळतात. मॅट आणि ग्लॉसी या दोन्ही प्रकारात या लिपस्टिक मिळतात. त्यामुळे या ब्रॅण्डची लिपस्टिक घेण्याचा विचार करायला हरकत नाही. हा ब्रॅण्ड घेण्यासाठी किंवा त्यात आणखी पर्याय पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.Click to Buyhttps://www.amazon.in/dp/B099K7QNDX
२. Biotique लिपस्टिक हर्बल ब्रॅण्ड म्हणून या लिपस्टिक ओळखल्या जातात. यातही मॅट आणि ग्लॉसी असे दोन्ही प्रकार मिळतात. शिवाय त्याच्यात शेड्सदेखील भरपूर आहे. किमतीच्या मानाने या लिपस्टिकचे आकारमान मोठे असल्याने खरोखरच या लिपस्टिक घेणे परवडते. १००- ११० यादरम्यान या लिपस्टिक मिळतात. या ब्रॅण्डमधले इतर शेड बघण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.Click to Buyhttps://www.amazon.in/dp/B083PF1J3N
३. हुडा प्रोफेशनल्स HUDA या ब्रॅण्डचा लिपग्लॉस आणि लिपस्टिक ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या १२५ रुपयांना उपलब्ध आहे. या लिपस्टिक खासकरून ग्लॉसी शेडमध्ये आहेत. या ब्रॅण्डशिवाय वेट ॲण्ड वाईल्ड, स्वीस ब्यूटी, ब्लू हेवन या ब्रॅण्डचे अनेक शेड्स १५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत. हे पर्याय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.Click to Buyhttps://www.amazon.in/dp/B09T3743XC