ज्या बाळांचा पहिला संक्रांत सण असतो, त्यांच्यासाठीही या सणाची खूप विशेष तयारी केली जाते. मुलगी असेल तर तिच्यासाठी आवर्जून काळ्या रंगाचा फ्रॉक, परकर पोलके घेतले जाते. मुलगा असेल तर त्याच्यासाठी कुर्ता, धोती अशी खरेदी केली जाते. बाळांना हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं आणि हळदी- कुंकू कार्यक्रमाप्रमाणेच आजुबाजुच्या सगळ्या लहान मुलांना बोलावून त्यांचं बोरन्हाण (bornahan) केलं जातं (online shopping tips for halvyache dagine for kids). आता तुमच्या बाळाची पहिली संक्रांत असेल आणि त्याच्या बोरन्हाणसाठी हलव्याचे दागिने घेणार असाल तर हे ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळणारे सुंदर पर्याय एकदा तपासून पाहा..(Makar sankrant special halvyache dagine for baby girl and baby boy)
मुलीसाठी दागिने घ्यायचे असतील तर हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये केसांना लावण्याचा बेल्ट, बाजुबंद, वाक्या,
संक्रांतीसाठी तिळगुळाची स्वस्तात खरेदी करायची? बघा ऑनलाईन शॉपिंग साईटवरच्या धमाकेदार ऑफर्स
गळ्यातला हार, कंबरपट्टा असे दागिने आहेत. शिवाय परीप्रमाणे हातात धरायला एक छोटीशी जादुई छडीदेखील आहे. यासगळ्या गोष्टींमुळे तुमची छोटीशी बाहुली नक्कीच एखाद्या परीराणीप्रमाणे दिसेल. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CPYHMSCB
मुलासाठी दागिने घ्यायचे असतील तर हा एक सेट बघून घ्या. या दागिन्यांचं फिनिशिंग अतिशय चांगलं असावं,
लोखंडी तव्यावर पोळी भाजताना जळते? ४ चुका टाळा- पोळ्या करपणार नाही- छान फुलतील
असं हे फोटो पाहून तरी वाटतं. शिवाय या सेटला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सेटमध्ये मोरपीस लावलेला टोप, बाजुबंद, हातातल्या बांगड्या, बासरी आणि गळ्यातली सर असे दागिने आहेत. हा सेटी ९९९ रुपयांना मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CQTFQ3PJ
जर खूप पैसे खर्च करून महागडा सेट खरेदी करण्याची इच्छा नसेल तर या स्वस्तात मस्त सेटचा विचारही
'ॲनिमल'च्या पार्टीत आलिया भटच्याच ड्रेसची चर्चा, कारण तिने घातलेल्या ड्रेसची किंमत होती चक्क....
तुम्ही करू शकता. हा सेट मुलासाठी असून यामध्ये मोरपीस असलेला टोप, बांगड्या, बाजुबंद आणि गळ्यातला हार आहे. हा सेट २८० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09QL31GXD