एरवी वर्षभर आपण आवर्जून काळ्या कपड्यांची खरेदी करत नाही. पण संक्रांतीला (Makar Sankranti Special) मात्र काळ्या साड्या हमखास घेणाऱ्या अनेक मैत्रिणी असतात. एरवी काळ्या साड्यांमध्ये खूप काही प्रकार उपलब्ध नसतात. पण संक्रांतीमुळे या काळात खूप मागणी असल्याने काळ्या साड्यांची खूप चांगली व्हरायटीदेखील बाजारात पाहायला मिळते. त्यामुळे काळ्या साडीची खरेदी (Black saree shopping) करायची असेल, तर ही वेळ खरोखरच चांगली आहे. अगदी घरबसल्या आपल्या खिशाला जास्त ताण न देता स्वस्तात मस्त (at very low price) काळी साडी घ्यायची असेल, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघून घ्या.
काळी साडी घेण्यासाठी स्वस्तात मस्त पर्याय..
१. डिझायनर प्रकारातली काळी साडी घ्यायची असेल, तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या साडीवर आणि ब्लाऊजवरही सेक्विन वर्क करण्यात आले असून साडीच्या काठांना पुर्णपणे लेहरिया बॉर्डर आहे. ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर केवळ ४३६ रुपयांना मिळते आहे. साडी खरेदी करायची असल्यास किंवा त्याविषयी अजून माहिती पाहिजे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy
https://bit.ly/3idRXSx
२. संक्रांत सणाला अनेकजणी सिल्कची साडी घेणं पसंत करतात. अशी सिल्कची साडी आणि ती ही कमी किमतीत घ्यायची असेल तर हा एक पर्याय नक्कीच चांगला आहे.
तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?
क्रेप सिल्क प्रकारातली ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर अवघ्या ४०० रुपयांना मिळते आहे. साडीवर तुम्ही ज्या पद्धतीचे दागदागिने घालाल, त्यानुसार साडीचा लूक वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल असा बदलू शकतो.
Click To Buy
https://www.amazon.in/dp/B08C32TY4Y
३. कॉटन प्रकारातली काळी साडी घ्यायची असेल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो.
करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ
पार्टीवेअर लूक असणारी ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३४१ रुपयांना मिळते आहे. साडीचे काठ मोठे आणि सुंदर असल्याने एखाद्या छोटेखानी समारंभासाठीही तुम्ही ती नेसू शकता.
Click To Buy
https://bit.ly/3IspVNG