Join us  

मकर संक्रांत स्पेशल: हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी घर डेकोरेशनच्या सुंदर वस्तू- करा स्वस्तात मस्त खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2024 5:32 PM

Makar Sankranti Special Home Decoration Items: मकर संक्रांतीसाठी घर सजवायचं असेल तर बघा कशी करायची डेकोरेटीव्ह वस्तूंची स्वस्तात मस्त खरेदी...(shopping tips for makar sankranti decoration)

ठळक मुद्देसध्या बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर संक्रांतीसाठी घर सजविण्याच्या अनेक वस्तू आल्या आहेत. त्यापैकी बघा कोणत्या वस्तू तुम्हाला आवडतात

हल्ली प्रत्येक सणासाठी त्या- त्या अनुशंगाने घराचे डेकोरेशन केले जाते. जोपर्यंत आपण घराची सजावट करत नाही, तोपर्यंत त्या सणाचा फिल येत नाही. सणाला साजेसं डेकोरेशन झालं की घर कसं प्रसन्न, आनंदी दिसतं. त्यामुळे सणाचा आनंदही आणखी वाढतो. आता दिवाळीला जसं झेंडूच्या माळा, लायटिंग असं सजावटीचं साहित्य असतं, तसंच संक्रांतीसाठी पतंग, पतंगाची चक्री, तीळगुळाचं साहित्य असं बरंचसं सजावटीचं साहित्य मिळतं (Makar sankranti special home decoration items). सध्या बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर संक्रांतीसाठी घर सजविण्याच्या अनेक वस्तू आल्या आहेत (shopping tips for makar sankranti decoration). त्यापैकी बघा कोणत्या वस्तू तुम्हाला आवडतात (how to decorate home for sankranti haldi kunku program)..

 

झेंडुची फुलं ही कोणत्याही सण- समारंभाला शोभूनच दिसतात. पण आता खास संक्रांतीसाठी झेंडुच्या फुलांच्या माळा आणि त्याच्याखाली पतंगाचे लटकन अशा माळा आल्या आहेत.

१ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

संक्रांतीला किंवा हळदी- कुंकू कार्यक्रमाला घराच्या दारात किंवा खिडक्यांना लावण्यासाठी तुम्ही अशी तोरणं घेऊ शकता. ४५ इंच लांब असणाऱ्या ५ माळांचा सेट सध्या ५०० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BP1XF4VJ?th=1

 

 

हळदी कुंकू किंवा संक्रांतीच्या दिवशी हे असे काही पतंगाचे स्टिकर्स तुम्ही घराच्या भिंतीला लावून ठेवू शकता.

ग्रीन चिली सॉस विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करा- ही घ्या कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

जीन्यामधेही असे स्टिकर लावले तर छान दिसतील. या पतंगासोबत डेकोरेटिव्ह चक्री देखील मिळतात. पतंग आणि चक्री अशी थीम करून घर किंवा घराचा एन्ट्रन्स छान सजवू शकता.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08RXWW2YK?th=1

 

 

संक्रांतीच्या थीमनुसार असं सजावटीचं सामानही बरंच मिळत आहे. यामध्ये तुम्ही दिवे ठेवू शकता.

आईनं स्टॅम्प पेपरवरच लिहून घेतले, मोबाइल हवा ना मग करार पाळा! बघा नियम आणि अटी

किंवा त्यात हळद- कुंकू, तिळगुळ असंही काही ठेवून हळदी- कुंकवाचं तबक सजवू शकता. असे दोन सेट सध्या ३४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CRB64JZ2

 

टॅग्स :खरेदीमकर संक्रांतीऑनलाइन